Cotton rate:कापूस भावात तुफान वाढ, कोणत्या बाजार समितीमध्ये काय दर मिळतोय जाणून घ्या

Cotton rate  नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या पोस्टमध्ये आपण कोणत्या बाजार समितीमध्ये कापूस जर काय आहेत हे जाणून घेणार आहोत मित्रांनो बऱ्याच बाजार समितीमध्ये कापूस बाजार भाव चालू होता चालू आहे.

बरेच शेतकरी अजूनही कापूस विक्री केलेली नाही अशा शेतकऱ्यांसाठी कापूस बाजार भाव विषयी अपडेट राहणार अगदी गरजेचे आहे कारण कोणत्या वेळेला भाव वाढतील आणि शेतकरी कापूस विकेल मी सांगू शकत नाही त्यांच्यासाठी आम्ही निभाव घेऊन येत असतो कारण इतक्या दिवस वाट पाहिल्या करशील त्यांना चांगला भाव मिळावा अशी इच्छा सर्वांचीच आहे.

Whatsapp Grup Jon Now
Whatsapp Grup Jon Now

सर्व बाजार समितीचे भाव खालील दिलेल्या तक्त्यात दिलेले आहे तुम्ही खाली भाव पाहू शकता कोणत्या बाजार समितीमध्ये काय मिळते.

आजचे कापुस बाजार भाव Cotton rate 

 

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
08/06/2023
सावनेर क्विंटल 1700 7150 7175 7175
सेलु क्विंटल 4314 5500 7180 7150
वडवणी क्विंटल 126 6620 7130 7000
आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 530 7300 7550 7400
पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 675 6800 7200 7100
उमरेड लोकल क्विंटल 130 6500 7260 7100
देउळगाव राजा लोकल क्विंटल 1500 6500 7230 7155
वरोरा लोकल क्विंटल 1918 6800 7285 7050
वरोरा-माढेली लोकल क्विंटल 650 7000 7300 7125
वरोरा-खांबाडा लोकल क्विंटल 1400 6000 7350 7225
काटोल लोकल क्विंटल 95 7100 7350 7250
हिंगणघाट मध्यम स्टेपल क्विंटल 7518 7000 7510 7220
सिंदी(सेलू) मध्यम स्टेपल क्विंटल 3400 7400 7505 7460
नरखेड नं. १ क्विंटल 69 6700 7200 7000
भिवापूर वरलक्ष्मी – मध्यम स्टेपल क्विंटल 500 7000 7230 7115

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi