चीनमधील कोरोनामुळे कापूस भाव दबावात | cotton price today

          चला तर जाणून घेऊया kapus bhav मार्केट बद्दल सर्व काही माहिती.

 

सोमवारपासून आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात सुधारणा होत होते काल सायंकाळपर्यंत कापूस वायदेत होते पण शेवटच्या सत्रात मासे जिंकली आणि बाजार नरमला.
जवळपास पाच टक्क्यांनी तुटले होते पण आज वायद्यांमध्ये पुन्हा वाढ पाहायला मिळाली पण कापूस दराचा नका कमी झाले होते त्याचा देशातील बाजारावर काही परिणाम झाला का मिळेल नमस्कार मी rushikesh Bhosle Indian Marathi या ब्लॉग मध्ये आपले स्वागत. आधी आपण अंतराष्ट्रीय बाजाराविषयी माहिती घेऊयात.

International kapus markate | cootan price today | kapus bhav today

आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरातील चढ-उतार आजही कायम आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात काल कापसाने मागील दोन महिन्यातील उत्साहांकी दर घातला होता दर मिळाला रुपयात 16 हजार रुपये प्रति क्विंटल होतो मात्र त्यानंतर शेवटच्या सत्रात कापूस जर घसरले आणि 84.23 सेंटर म्हणजेच पंधरा हजार तीनशे पन्नास रुपयांनी वाढते बंद झाले होते मात्र आज कापसाच्या वाद्यांमध्ये पुन्हा सुधारणा पाहायला मिळाली आज कापसाचे फायदे ८५.२५ सेंट अर्थात पंधरा हजार पाचशे रुपयांवर पोहोचले पण कालच्या उच्चं की दरात रुईचे आजचे दर मागे पाचशे रुपयांनी कमीच होते आता प्रत्यक्ष कापूस खरेदीत कापसाला काय दर मिळाला ते पाहू.
काल कापसाचे दर नरमले खरे मात्र प्रत्यक्ष कापूस खरेदी दर वाढले होते .
कापसाचा कटलेट 105.55 वर पोहोचला होता जगातील विविध देशातील प्रत्यक्ष कापूस खरेदीच्या दराचे पातळी दाखवतो म्हणजे विविध देशांतील शेतकऱ्यांना मिळणारा दर या इंडेक्स द्वारे आपल्याला समजतो काल वायदे कमी झाले तरी प्रत्यक्ष करण्याचे दर मात्र कमी झालेले नव्हते हे लक्षात घ्यावं.

Kapus दर कामी| cotton price
कापूस दर कमी होण्याची कारणे

आता आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर कमी त्याची माहिती घेऊया तर कापूस दरणाला मागं महत्त्वाचे दोन कारण सांगितले जातात एक म्हणजे चीनमध्ये वाढणारा करो ना आणि दुसरं म्हणजे अमेरिकेची मागील आठवड्यात कमी झालेले निर्यात चीनमध्ये कोरोनामुळे आणखी परिस्थिती बिघडली तर त्याचा चीनचा बाजार आणि उद्योगावर परिणाम होऊ शकतो.
त्यातच चिन कापसाचा सर्वात मोठा ग्राहकही आहे चीनची मागणी कमी झाली तर त्याचा आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात परिणाम होऊ शकतो अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.
देशातील वायद्याचा विचार करता डिसेंबरच्या वायद्यांमधील दर प्रत्येकाची मागे चारशे दहा रुपयांनी नरमले होते एक गाठी 170 किलो आणि त्यापुढील कापसाचे फायदे अजून पर्यंत आणले नाहीत याविषयी एमसीएस कडे चौकशी केली असता वायद्यांच्या अटी आणि शर्तीनमधील सुधारणा करण्याचे काम सुरू आहे असे सांगण्यात आलं.

तर बाजार समितीमध्ये दर याच नरमले होते कापसाच्या घरात आज कुंटल माग सरासरी दोनशे रुपयांची घट झाली होती.
आज कापसाला सरासरी 7800 ते 9000 दर मिळाला देशातील कापसाचे दर डिसेंबर महिना सुरू झाल्यापासूनच दबावत आले आहेत.
त्यात आता जास्त निर्माण झाली पण एरवी डिसेंबर आणि जानेवारीच्या मध्यापर्यंत कापसाचे आवक जास्त असते या कालावधीत कापसाच्या दुसऱ्या तर काही ठिकाणी तिसऱ्या वेळेस होतात त्यामुळे बाजारातील आवकही जास्त राहून दर कमी झालेले असतात सध्या तोच अनुभव येत आहे पण यंदा कोरोनाने थोडेसे चिंता वाढवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे तसेच कापसाचे विक्री एकदम करून बाजारावर दबाव न आणता टप्प्याटप्प्याने विक्री करावी.
पुढील महिनाभरात कापूस दर सुधारू शकतात.
त्यामुळे कापसाला सरासरी 8500ते 9000 रुपये दर मिळू शकतो असा अंदाज कापूस बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय.
आपल्याला ही माहिती कशी वाटली तसंच कापूस बाजाराविषयी आपल्या प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

तुमच्या जिल्ह्यातील भाव कमेंट मध्ये सांगायला अजिबात विसरू नका.

Teme Indianmarathi.com

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi