Cotton price today-सर्व बाजार समितीचे रियल कापूस भाव, जाणून घ्या लगेच

नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जाणून घेणार आहोत आज कोणत्या बाजार समिती कापसाला किती दर price मिळतोय, शेतकरी मित्रांनो कापूस बाजार भाव चढ उतार काय माहित. सध्या कापसाला सरासरी आठ हजार ते साडेआठ हजार रुपये दर मिळते, कारण कापूस भावाचं cotton price भविष्य कापूस भाव वाढतील का नाही, या सर्व गोष्टीबद्दल आपण चर्चा करणार आहोत.

नमस्कार मी ऋषिकेश भोसले आपले स्वागत करतो

शेतकरी मित्रांनो डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात सर्व शेतकऱ्यांचा कापूस घरात आलेला आहे, पण शेतकरी कापूस घरात ठेवू शकत नाही कारण बरेच असतात त्यामध्ये पैशाची गरज असो जागेचा टंचाई अशा कारणामुळे शेतकरी सध्या कापूस विक्री वाढवत आहे, आणि व्यापारी वर्ग सुद्धा ह्याच गोष्टीची वाट पाहत आहे कारण व्यापाऱ्यांना माहित आहे की शेतकरी किती दिवस कापूस घरात ठेवू शकतो, याच गोष्टीचा फायदा घेत आहे

cotton price today

जाणकाराच्या मते शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने कापसाची विक्री केली असती तर फायदेशीर ठरला असता, आणि जानकर यांनी सांगितलं देखील होतं की कापूस भाव वाढतील पण तुम्ही टप्प्याटप्प्याने कापूस विकला तर फायदेशीर ठराल, कापूस भाव 9000 पार झाला तरी बऱ्याच शेतकऱ्यांना 12000 रुपये भावाच्या अशा होती. या आशा मुळे देखील शेतकरी चिंतेत सापडला आहे

आता सध्या किमान साडेआठ हजार ते साडेनऊ हजारच्या दरम्यान दर cotton rate today मिळाला तर कापूस विकावा असं जाणकारांचं म्हणणं आहे

today cotton price Maharashtra

Kapus bhav today
आजचे कापुस बाजार भाव जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

बाजार समिती आहे सावनेर आवक आली होती 4600 क्विंटलची किमान दर 8000 कमाल दर8100 सर्वसाधारण दर 80

bhadravathi cotton pric

बाजार समिती भद्रावती आवक 180 क्विंटलची किमान दर7600 कमाल दर 8100  सर्वसाधारण दर800

ashtwara cotton price toda

बाजार समिती आष्टी वर्धा आवक 100 किमान दर7900  कमाल दर 8100सर्वसाधारण दर800

akola borgaon manju cotton price toda

बाजार समिती अकोला बोरगाव मंजू  आवक 125  किमान दर. 3300 कमाल दर8500 सर्वसाधारण दर840

devgaon raja cotton price toda

बाजार समिती देऊळगाव राजा आवक 500 क्विंटलची किमान दर 7400 कमाल दर 8100 सर्वसाधारण दर 807

तर शेतकरी मित्रांनो होते काही बाजार समितीचे कापूस बाजार भाव सर्व बाजार सध्याचे कापूस भाव जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जाणून घ्या

अशाच प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा धन्यवाद 

Whatsapp Grup Jon Now
Whatsapp Grup Jon Now

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi