Cotton Market : आंतरराष्ट्रीय बाजारात कापसात तेजी; कापूस भाव वाढतील का

आंतरराष्ट्रीय बाजारात( international cotton market ) कापसाचे प्रत्यक्ष खरेदी आणि वायद्यांमध्ये दरात वाढ पाहायला मिळाली चीन आणि पाकिस्तान सही इतर देशांकडून कापसाचे आयात वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते, त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावर दिसतोय पण देशातील बाजारात( Indian market )मात्र शांतताच दिसते काही ठिकाणी दरात वाढ पाहायला मिळाले मात्र अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर कापूस बाजारात फार मोठ्या घडामोडी घडताना दिसत नाहीत मग. तुम्ही म्हणाला आमचा गाव खेड्यातला कापूस बाजार cotton market आणि अर्थसंकल्पाचा संबंध काय हे पण आपण पाहूया शिवाय आज आंतरराष्ट्रीय बाजारात international market आणि देशात कापसाला काय दर मिळतोय, कापसाचे भाव वाढतील की नाही आणि वाढले तर कधी वाढतील याची माहिती तुम्हाला या पोस्टमध्ये मिळेल नमस्कार मी ऋषिकेश भोसले आपले स्वागत.
तर देशातील कापूस बाजारचे kapus bazar लक्ष सध्या अर्थसंकल्पाकडे आहे, कारण उद्योगांनी कर सवलती तसेच सूत आणि कापड निरायतीसाठी अनुदान देण्याचे मागणी केली मात्र या मागणीला शेतकऱ्यांचा सर्वांनी पाठिंबा दिला, देशातून सूत आणि कापड निर्यात वाढल्यास कापसाला मागणी वाढून दरे सुधारतील त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वच उद्योगांच्या मागणीला पाठिंबा देत आहेत. अर्थसंकल्प अधिक काही दिवस बाजारात अशा घडामोडी घडत नाहीत उद्योगांना सरकारच्या धोरणांचे स्पष्ट दहावी असते एकदा आराखडा तयार झाला की कापूस किंवा इतर शेती मला जे खरेदी विक्री कशी करावी हे ठरवता येतात. त्यामुळे बाजारात उद्योगांच्या पातळीवर तसेच शांतता असल्याचा जाणकारांनी सांगितले.

Kapus bhav today

आजचे कापुस बाजार भाव जाणून

घेण्यासाठी येथे क्लिक करा

Cotton Market Today

देशातील बाजाराकडे वळूया देशातील काही बाजारात कापूस भाव kapus bhav आज थोडीफार वाढ पाहायला मिळाली ही वाढ सर्वच जागेवर नव्हती, आजही सर्वाच जाग्यावर सरासरी दर पातळी कायम होतीआज एक लाख गाठींच्या दरम्यान कापूस खरेदी झाल्याचे दिसते तर सरासरी दर पातळी 8000 ते 8500 रुपयांच्या दरम्यान कायम होती. International Bazaar आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दर17415 रुपये प्रतिक्विंटल होतो आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार करतात म्हणजेच देशातील प्रत्यक्ष खरेदीत होळीचा भाव देशातील कापूस बाजाराला पुढील काळात आधार मिळण्याची शक्यता आहे, चीनकडून कापसाला मागणी वाढते तसेच पाकिस्तानमधील कापड उद्योगाला कापसाची गरज आहे युरोपियन मार्केटमधून (European market) कापसाला मागणी येते त्यामुळे पाकिस्तान मधील उद्योग कापूस खरेदी वाढवण्याची शक्यता आहे.

Crop Insurance :शेतकऱ्यांसाठी खुशखबर पिक विमा मंजुर,724 कोटी रुपये निधी झाला मंजूर

देशातूनही कापूस निर्यात वाढत आहे यामुळे पुढील काही दिवसांमध्ये कापूस भावत सुधारणा होऊ शकते कापसाचे दर पातळी साडेआठ हजार ते 9500 राहू शकते.
तुम्हालाही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा लिंक  दिलेली आहे 🙏

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi