Cotton Market Today:आजचे कापुस बाजार भाव, कापूस दर सुधारण्याची शक्यता पहा माहिती

Cotton Market Today:नमस्कार शेतकरी मित्रांनो दिवसांनी दिवस कापूस बाजार भाव कमी होत चाललेले आहेत. सर्व शेतकरी आता कापूस विक्री करण्याच्या घाईमध्ये आहेत.

मित्रांनो मार्च महिन्यात देशात आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात नरमाई आली देशातील वाढलेली आवक अमेरिकेतील बँकिंग संकट याच्यामुळे आता बाजारभाव दबावत आहेत त्यामुळे देशातील कापूस उत्पादनाचा अंदाज कमी होऊन देखील दरात सुधारणा झालेली नाही.

Cotton Market Today सध्या चालू असलेल्या मार्च महिन्यात कापसाच्या व जास्त झाल्याचे दिसून येत आहे मित्रांनो मार्च महिन्यात कापसाचे आवक सरासरी 60 ते 65 हजार गाडीचा दरम्यान असते पण सध्या देशातील बाजारात कापसाचे आवक 1 लाख 20 ते 2 लाख 35 हजार गाठीच्या दरम्यान आहे.

मित्रांनो बाजारात आवक जास्त वाढल्यामुळे दारावर दबाव आलेला आहे त्यातच बँकेत क्षेत्रातील संकट चलन बाजारात अस्थिरता त्यामुळे आली आहे याचा परिणाम कापूस निर्यातीवर होत असून यामुळे सध्या कापूस दर हे दबावत आहेत.

कॉटन सेशन ऑफ इंडिया ने मागील आठवड्यात देशातील कापूस उत्पादनाचा अंदाज कमी केला आहे तर मित्रांनो किती केला आहे ते जाणून घेऊया. कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने 113 ला गाठीवर उत्पादनाचा अंदाज आणला आहे उत्पादनाचा अंदाज कमी झाल्यामुळे बाजार भाव सुधारण्याची शक्यता जास्त होती.Aajche Kapus Bajar Bhav

परंतु शेतकऱ्यांनी एकाएकी कापूस विकण्यास घाई केल्यामुळे कापसाची आवक वाढली आवक वाढल्यामुळे पुन्हा दारात सुधारणा झाली नाही आहे तेच तर राहिले पण देशात आता उत्पादन कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

यामुळेच बाजारातील आवक कमी झाल्यानंतर कापूस जर वाढू शकतात एप्रिलच्या मध्यांतर कापूस व कमी होऊन कापूस बाजारभावात वाढ होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मित्रांनो चला तर जाणून घेऊया आज कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला किती दर मिळतो त्याविषयी तुम्हाला आम्ही दर खालील तक्त्यात दिले आहे ते तर तुम्ही पाहू शकता.

Aajche Kapus Bajar Bhav

शेतमाल : कापूस
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
21/03/2023
राळेगाव क्विंटल 4450 7400 7800 7700
आष्टी (वर्धा) ए.के.एच. ४ – लांब स्टेपल क्विंटल 152 7200 7850 7700
पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 1890 7400 7625 7550
घाटंजी एल. आर.ए – मध्यम स्टेपल क्विंटल 2200 7600 7850 7750
अकोला लोकल क्विंटल 50 7700 7880 7790
अकोला (बोरगावमंजू) लोकल क्विंटल 56 7900 8100 8000
देउळगाव राजा लोकल क्विंटल 600 7000 7760 7500
वरोरा-माढेली लोकल क्विंटल 1000 6800 7750 7000
काटोल लोकल क्विंटल 55 7000 7750 7550
सिंदी लांब स्टेपल क्विंटल 33 6500 7700 7000
यावल मध्यम स्टेपल क्विंटल 239 7330 7750 7540

 

 

Leave a Comment