Cotton Market : कापूस दर मोठ्या प्रमाणात घसरले शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ, जाणून घ्या सध्याचे दर

Cotton Marketनमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर कापुस बाजार भाव दिवसाने दिवस कमी होत आहेत त्याच्यामुळे बळीराजा मोठ्या चिंतेत आहे. हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना नऊ हजार पेक्षा देखील जास्त दर मिळाला अजून तर वाढून मिळाली अपेक्षांनी शेतकऱ्यांनी आजपर्यंत देखील कापूस घरात ठेवलेला आहे. परंतु मित्रांनो सध्या कापूस दर मोठ्या प्रमाणात कमी होत आहेत सध्या मित्रांनो देशातील कापूस बाजारात भाव हे दबावत आहेत.

Whatsapp Grup Jon Now
Whatsapp Grup Jon Now

Cotton Market यातच मित्रांना हवामान विभागाने यंदा काही भागात पावसाचे शक्यता कमी राहण्याचा अंदाजवर्तवलेला आहे यामुळे कापूस लागवड किती होणार आहे आणि वेळेवर होणार आहे का नाही याचा परिणाम कापूस बाजार भाव दिसून येतोय असा अंदाज अभ्यासक सांगत आहे.

मित्रांनो सध्याच्या काळात कापसाला सरासरी 6500 ते 7300 रुपये भाव मिळतोय हा भाव या हंगामातील सर्वात निचांक भाव आहे. त्या मिळत असलेल्या कमी भावामुळे शेतकऱ्यांना मात्र आर्थिक फटका बसत आहे.

सध्याच्या काळात कोणत्या बाजार

समितीमध्ये काय दर मिळतोय जाणून घ्या

मित्रांनो गुजरात आणि महाराष्ट्रात सध्या कापूस आवक जास्त प्रमाणात आहे मित्रांनो दोन्ही राज्यांमध्ये 80 हजार गाठींची आवक होत आहे सगळ्यात जास्त कापूस हा गुजरात आणि महाराष्ट्रातील राज्यांमधील शेतकऱ्यांनी मागे ठेवलेला होता.

पण बऱ्याच अडचणीमुळे आणि आता कापूस Cotton Market सांभाळण्यापेक्षा शेतकरी कापूस विकत आहेत त्या विकत असलेल्या कापसामुळे या दोन्ही राज्यातील शेतकऱ्यांना मात्र मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे मागील काही दिवसापूर्वी कापसाला आठ हजार ते आठ हजार पाचशे रुपयांचा दर मिळत होता तरीपण शेतकऱ्यांनी कापूस दिला नाही त्यानंतर कापूस बाजार भाव कमी झाला त्यामुळे आता नाईलाजाने शेतकऱ्यांना मोठ्या तोट्यावर कापूस द्यावा लागत आहे.

Maharashtra SSC Result 2023: या दिवशी दुपारी 2 वाजता लागणार दहावीचा निकाल

मित्रांनो आपण खालील प्रमाणे कोणत्या बाजार समितीमध्ये सध्याच्या काळात काय दर मिळतोय हे दिलेले आहेत दर पाहण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करून दर पाहू शकता.

सध्याच्या काळात कोणत्या बाजार

समितीमध्ये काय दर मिळतोय जाणून घ्या

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi