Cm Kisan Yojana Update : सीएम किसान योजने अंतर्गत लवकरच मिळणार शेतकऱ्यांना खुशखबर,शेतकऱ्यांना मिळणार सहा हजार रुपये

Cm Kisan Update :  नमस्कार शेतकरी मित्रांनो काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू होण्याची चर्चा रंगात आली होती. ती योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सारखीच जसे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत वर्षाकाठी सहा हजार रुपये मिळतात तसेच मुख्यमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत देखील वर्षाला सहा हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती.

तर मित्रांनो याच योजनेविषयी मोठी अपडेट समोर आली आहे तर मित्रांनो एक फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चालू वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला आहे त्यानंतर आपल्या राज्याचे वित्तमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली होती 27 फेब्रुवारी पासून अर्थसंकल्प अधिवेशनात सुरू होणारे आहे. आणि अर्थसंकल्पाचे निर्णय कसे असावेत यासाठी जनतेतून संकल्पना मागवल्या जात आहेत.Cm Kisan Yojana Update

एकूणच मित्रहो तुम्हाला जर सीएम किसान योजना संकल्पना मांडायचे असेल तर तुमच्यासाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे तुम्ही त्यांना संकल्पना पाठवू शकता तुमची ईसीएम किसान योजना Cm Kisan Yojana  ची तुम्ही जी घोषणा केली होती त्या योजने विषय लवकरात निर्णय घ्यावा असं तुम्ही पाठवू शकता.तुम्हाला तर माहीतच आहे नवीन योजना सुरू करायची म्हटलं की अर्थसंकल्पामध्ये त्या योजनेची तरतूद करावीच लागते त्यामुळे तुम्ही राज्यात सीएम किसान योजना सुरू करण्याचा संकल्प मांडू शकता.Cm Kisan Yojana

आता बाबा तुम्ही म्हणता कसं पाठवायचं त्यांना की आमचं म्हणणं असं आहे तर हे लय सोपा आहे तर मित्रांनो यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागणार आहे आणि तो शासनाला तुम्ही पाठवणार आहात किंवा फॉर्म तुम्ही तुमच्या आता वाचत असलेल्या मोबाईल मध्ये भरू शकता त्यासाठी तुम्हालाही खाली लिंक दिलेली त्याच्यावर क्लिक करून भरा.

Kapus bhav today

सीएम किसान योजनेसाठी फॉर्म

भरण्यासाठी येथे क्लिक करा

मित्रांनो तुम्ही जसं लिंक वर क्लिक करा ल की तुमच्यासमोर देवेंद्र फडवणीस डॉट इन ही वेबसाईट ओपन होईल मित्रांनो यामध्ये तुम्हाला पाच बॉक्स दिसतील त्यामध्ये पहिल्या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव टाकायचा आहे. दुसऱ्या बॉक्समध्ये लोकेशन टाकायचा आहे ठिकाण तुम्ही कुठून हा फॉर्म भरत आहात, मित्रांनो यामध्ये तुम्ही तुमचा गाव देखील टाकू शकता किंवा तालुका टाका. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, आणि त्यानंतर ई-मेल आयडी टाकायचे आहे,आणि खाली एक मोठा बॉक्स दिसेल त्यामध्ये तुमच्या ज्या अर्थसंकल्प सुरू होणारे त्यामध्ये अटी आहेत किंवा हे करा काय तुमच्या मनाला वाटते सरकारने तुमच्यासाठी केलं पाहिजे ते इथे तुम्ही टाकू शकता.Cm Kisan Yojana Update

सगळं टाकल्यानंतर खाली एक या बॉक्सला चेक करायचा आहे आणि पाठवा या पर्यायावर क्लिक करायचा आहे. लगेच तुम्ही केलेला मेसेज हा त्यांच्यापर्यंत जाईल आणि महाराष्ट्रातून जितके भी शेतकरी हा मेसेज त्यांना पाठवतील मग त्यामध्ये त्यांना कळेल सर्वात जास्त मागणी कोणत्या योजनेचे आहे Cm Kisan Yojana Update किंवा कोणत्या क्षेत्रात आहे आणि मग अर्थसंकल्पात त्या योजनेविषयी किंवा त्या क्षेत्राविषयी जास्त विचार केला जाईल.

 

तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा अशीच माहिती जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा

Whatsapp Grup Jon Now
Whatsapp Grup Jon Now

1 thought on “Cm Kisan Yojana Update : सीएम किसान योजने अंतर्गत लवकरच मिळणार शेतकऱ्यांना खुशखबर,शेतकऱ्यांना मिळणार सहा हजार रुपये”

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi