मित्रांनो आता खराब झालेला आपला सिव्हिल स्कोर जो आहे तो कशा पद्धतीने सुधरायचा याविषयी आपण जाणून घेणार आहोत.
- घेतलेला वैयक्तिक कर्जाची किंवा कोणत्याही कर्जाची दिलेल्या कालावधीत परतफेड करा.
- कर्जाचे हप्ते थकणार नाहीत याची काळजी घ्या.
- पर्सनल लोन घेत असाल तर गरजेपेक्षा जास्त घेऊ नका.
- क्रेडिट कार्ड असेल तर क्रेडिट कार्डच्या मर्यादेच्या 30% पेक्षा अधिक रक्कम वापरू नका.
- अनेक जण क्रेडिट कार्डवर (credit card) कर्ज काढतात असे केल्याने देखील तुमचा सिव्हिल स्कोर कमी होतो.
- कुठेही कर्जासाठी अप्लाय करू नका तुम्हाला जर माहित असेल आपण या गोष्टीत पात्र आहोत तरच अप्लाय करा.
- तुम्ही जर क्रेडिट कार्डधारक असाल तर क्रेडिट कार्डचे हप्ते वेळोवेळी कालावधीमध्ये भरा.
CIBIL score आणि या सोबतच मित्रांनो सिबिल स्कोर (CIBIL score) तुम्ही वेळोवेळी तपासला पाहिजे तुमचा खराब तर झाला नाही ना याची कल्पना तुम्हाला येईल खराब झाला असेल तर कोणत्या गोष्टीमुळे खराब झाला ते तिकडे तुम्हाला पाहायला मदत होईल आणि तिथून तुम्ही सुधारू शकता आत्ताच क्रेडिट चोर चेक करण्यासाठी येथे क्लिक करा.