Ration Card News :रेशन कार्ड धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी, घरी बसल्या बसल्या मिळणार हे सर्व काही लाभ
Ration Card News : मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे रेशन कार्ड एक महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणून वापरले जाणारे साधन आहे त्याचबरोबर गोरगरिबांना रेशन कार्ड च्या माध्यमातून अगदी कमी किमतीत धान्य दिले जाते. मित्रांनो याच रेशन कार्डच्या नावाचे एक ॲप आपल्या सरकारने लॉन्च केलेला आहे त्याचं नाव आहे मेरा राशन च्या माध्यमातून तुम्ही तुमच्या रेशन संदर्भातील महत्त्वाची … Read more