Phonepey, Google pay, Paytm या app द्वारे पाठवलेले पैसे दुसऱ्याच्या खात्यावर गेले असतील तर या पद्धतीने मिळवा परत
Unified Payments Interface : नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे आजच्या काळात यूपीआयचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. Google pay, phone pey ,Paytm अशा वेगवेगळ्या app द्वारे सहजपणे आता पैसे तुम्ही कोणालाही पाठवू शकता. आणि कोणाकडूनही पैसे घेऊ शकता. पण तुम्ही असा कधी विचार केलेला आहे की तुमच्याकडून कांद्याला चुकीने पैसे गेले तर ते पैसे … Read more