E Land Survey: जमीन मोजणी होणार आता एका झटक्यात! राज्यात राबवला जाणार आहे हा प्रकल्प, शेतकऱ्यांची फसवणूक आता टळणार
E Land Survey: नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण या पोस्टमध्ये आज जमीन मोजणी विषयी माहिती जाणून घेणार आहोत. जमीन मोजण्याचे म्हणले की आपल्याला कागदपत्रावर माहीत असते जमीन आपली किती आहे परंतु सद्यस्थितीला किती जमीन आहे, हे कळणं गरजेचं आहे. पण शेतकऱ्यांना जमीन मोजायचे म्हणलं की अनेक अडचणीला समोर जावं लागत. तुम्हाला तर माहीतच आहे शेतकरी मित्रांनो … Read more