Namo Shetkari Yojana:Namo Shetkari Yojana मोठी बातमी ! नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता राज्यातील 1.15 कोटी शेतकऱ्यांना
Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी सन्मान योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आली आहे. या योजनेचा पहिला हप्ता राज्यातील १.१५ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच ट्विटद्वारे केली. भारतीय अर्थव्यवस्थेत आणि सामाजिक व्यवस्थेतील शेतकऱ्यांची महत्त्वाची भूमिका ओळखून, राज्य सरकार त्यांच्या विकासासाठी विविध योजना राबवत आहे. नमो शेतकरी सन्मान … Read more