water update Punjab dukh: पंजाब डख यांचा नवीन अंदाज 14 तारखेनंतर येथे होणार जोरदार पाऊस, येथे होणार गारपीट
water update Punjab dukh :नमस्कार शेतकरी मित्रांनो दिवसांनी दिवस हवामानामध्ये बदल होत चाललेला आहे. हवामान बदलामुळे बऱ्याच भागात मुसळधार पाऊस पडत आहे. यातच आता हवामान विभागाने अनेक भागात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. तुम्हाला तर माहीतच आहे होळीपासून अनेक राज्यांमध्ये हवामानामध्ये मोठे बदल पाहायला मिळाले आहे सध्या तर अनेक राज्यांमध्ये पाऊस देखील होत आहे. … Read more