Ek Shetkari Ek Dp Yojana:एक शेतकरी एक डीपी योजना ला मिळाली मंजुरी, जिल्हा निहाय लोकसंख्या आणि शासन निर्णय पहा
Ek shetkari ek dp yojana: नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे शेतकऱ्यांना शेतात पाणी देण्यासाठी विजेची गरज पडते परंतु वेळोवेळी आपल्या सार्वजनिक ट्रांसफार्मर मध्ये झालेल्या तकनीकी गडबडीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्याचाच समाधान म्हणून आता सरकारने शेतकऱ्यांसाठी एक शेतकरी एक डीपी योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. मित्रांनो 21 मार्च 2023 रोजी एक नवीन शासन … Read more