3 April history : छत्रपती शिवरायांनी जगाचा निरोप घेतला मराठी मुलूख पोरखा झाला, इतिहासातील आजच्या घटना पहा
3 April History: नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आजच्या तारखेला झालेल्या इतिहासातील काही गोष्टी पाहणार आहोत. मित्रांनो आज महाराष्ट्राचा इतिहासात अनेक महत्त्वाच्या घटना झालेले आहेत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी 03 एप्रिल 1680 रोजी अखेरचा श्वास घेतला आणि अवघा मराठी मुलुख पोरका झाला. 1680 छत्रपती शिवाजी महाराज निधन महाराष्ट्रासाठीच नाही तर अख्या भारतासाठी इतिहासात … Read more