BSF Recruitment :बारावी पास असणाऱ्या तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी! बीएसएफ मध्ये भरती चालू, इथे करा अर्ज पहा संपूर्ण माहिती

BSF Recruitment :नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असलेल्या आणि देशासाठी काही सेवा करायची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. भारतीय आर्मी मध्ये जायचं स्वप्न अनेक जणांचा आहे हे तुम्हाला माहीतच आहे. अनेकजण परीक्षेची तयारी देखील करत आहेत त्यांच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे. मित्रांनो बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजेच बीएसएफने हेड कॉन्स्टेबल पदासाठी भरती काढलेले आहे. मित्रांनो या भरती संदर्भातील सूचना नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेले आहे जे जे विद्यार्थी तरुण या भरतीसाठी इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावे असं आवाहन त्यांनी केलेला आहे.

मित्रांनो या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला करावा लागणार आहे यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेले आहेत. मित्रांनो त्यांच्या सूचनेमध्ये जी माहिती दिलेली आहे तिच्या अनुसार 22 एप्रिल 2023 पासून जे विद्यार्थी यासाठी इच्छुक आहेत ते अर्ज करू शकणार आहेत. अर्ज करणाऱ्या उमेदवाराला अर्ज ऑनलाईन करावा लागणार आहे. चला तर मित्रांनो आपण या भरती बद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया.

किती शिक्षण असावे BSF Recruitment

मित्रांनो बीएसएफBSF Recruitment ने दिलेल्या माहितीनुसार कॉन्स्टेबल या पदासाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही बारावी पास आणि सायन्स उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मित्रांनो फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स या तीन विषयात किमान तुम्हाला 60 टक्के पेक्षा जास्त गुण असायला पाहिजेत जे जे विद्यार्थी या गोष्टी मध्ये बसतात असे विद्यार्थी तरुण या परीक्षेसाठी अर्ज करू शकणार आहेत.
मित्रांनो तुम्हाला पात्रते संदर्भात अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही नक्की भरतीची अधिसूचना वाचा.

मित्रांनो तुम्हाला जर या पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुमचं वय किमान 18 ते 25 वय असावं त्याचबरोबर मित्रांनो रिझर्व कॅटेगिरी मधील उमेदवारांना नियमानुसार सूट दिली जात आहे.

मित्रांनो उमेदवाराची निवड ही लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी वैद्यकीय चाचणी आणि कागदपत्राच्या पडताळणी नंतरच होणार आहे. तुम्हाला जर या संदर्भातील अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला बीएसएफच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागणार आहे आणि ते तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाणार आहे.

Jio Work From Home Job :रिलायन्स जिओ मध्ये घरी बसून जॉब करण्याची सुवर्णसंधी ! 45 हजारापर्यंत पगार मिळणार असा करा अर्ज

या भरतीसाठी अर्ज कसा करावा

BSF Recruitment मित्रांनो बीएसएफ साठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. मित्रांनो यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम बीएसएफच्या BSF अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे त्यानंतर तुम्हाला वेबसाईटवर गेल्यानंतर कॉन्स्टेबल रिक्रुटमेंट या पर्यायावर क्लिक करायचा आहे. मित्रांनो या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही जी माहिती विचारली जाईल ती द्यायची आहे अशा पद्धतीने मी तिथे अर्ज करू शकता. मित्रांनो अर्ज करताना तुम्हाला जी माहिती विचारली जाणार आहे ती काय माहिती तुम्हाला जशी तुमच्या डॉक्युमेंट मध्ये आहे तशीच न चुकता टाकायचे आहे आणि अर्धा तुम्हाला वेळेच्या आधी सादर करून द्यायचा आहे.

अजून विचार केला असेल की अर्जाची शेवटची तारीख नेमकी कोणती आहे तर मित्रांनो बीएसएफ BSF च्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार 22 एप्रिल पासून अर्जाला भरायला सुरुवात होईल आणि 12 मे 2023 पर्यंत अर्ज तुम्ही भरू शकणार आहात.BSF Recruitment

WRD Bharti :महाराष्ट्र जलसंपदा विभागामध्ये मोठी; भरती पाच हजाराहून जास्त जागांसाठी होणार मेगा भरती; PDF आणि जाहिरात पहा

मित्रांनो हीच होती माहिती BSF बीएसएफच्या भरती संदर्भातील माहिती कशी वाटली कमेंट मध्ये सांगा दररोज अशीच माहिती जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा ‌.

Leave a Comment