Borewell anudan Yojana: बोरवेल घेण्यासाठी शेतकऱ्यांना दिले जात आहे 20 हजार रुपये अनुदान, लगेच अर्ज करा

Borewell anudan Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठी आणि एक आनंदाची बातमी समोर येत आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आपले सरकार नवनवीन योजना च्या माध्यमातून वेळोवेळी मदत करत असते. अशाच योजनेच्या सारखी एक नवीन योजना शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी बोरवेल घेण्यासाठी 20 हजार रुपये अनुदान दिले जात आहे. चला तर मग जाणून घेऊया यात एक कोण कोणते शेतकरी पात्र असणार आहेत कोठे अर्ज करायचा काय काय कागदपत्र लागतील याविषयी त्यामुळे पोस्ट संपूर्ण वाचा.

Borewell farmer scheme तुम्हाला तर माहीतच आहे शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रमुख लागणारी गरज म्हणजे पाणी आहे. पाण्याविना शेती होऊ शकत नाही आणि याच पाण्यासाठी शेतकरी आपली बरीचशी कमाई खर्च करत असतो कारण उन्हाळ्यात शेतीसाठी पाणी टंचाई ही एक मुख्य समस्या आहे.Borewell anudan Yojana

शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यासाठी शेतकऱ्यांना बोरवेल योजनेच्या माध्यमातून 20 हजार रुपये सरकार देत आहे.
याचसाठी शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा देण्यासाठी बोरवेल घेण्यासाठी सरकार 20000 रुपये अनुदान देत आहे.

या योजनेचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना असे आहे मित्रांनो ही योजना शासनाच्या महाडीबीटी फार्मर स्कीम पोर्टल अंतर्गत राबविण्यात येत आहेBorewell farmer scheme.
या योजनेचा हेतू असा आहे कमी जमीन असलेल्या आणि पाण्याची टंचाई असलेल्या शेतकऱ्यांना मदत हवी आणि त्यांच्या उत्पादनात वाढ होऊन त्यांचा विकास व्हावा हा आहे.

कोण कोणती कागदपत्रे लागतील

  1. बोरवेल घेण्यासाठी अर्जदाराकडे विहीर नसल्याचे प्रमाणपत्र लागेल
  2. त्याचबरोबर सातबारा व 8अ
  3. शेत जमिनीचा दाखला
  4. कृषी अधिकाऱ्यांनी केलेली क्षेत्रीय पाणी व त्याचे शिफारस पत्र
  5. अर्ज करताना असताना भूजल संरक्षण विकास यंत्रणेकडील पाण्याची उपलब्ध असल्याचा दाखला
  6. अपंग असला तर अपंग असल्याचा पुरावा
  7. गटविकास अधिकाऱ्याचा शिफारस याचा पत्र
  8.  जागेचा फोटो जेथे बोरवेल घ्यायचा आहे.Borewell farmer scheme

Crop insurance : उर्वरित शेतकऱ्यांना 15 दिवसाच्या आत पिक विमा मिळणार, अब्दुल सत्तार यांची विधानसभेत घोषणा

एवढे लिहिलेले कागदपत्र जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही लगेच बोरवेल योजनेसाठी लाभ घेऊ शकता व शेतात बोरवेल घेऊ शकता बोरवेल घेतल्यानंतर तुम्हाला नक्कीच मोठा फायदा होणार आहे.

जय  जवान जय किसान जय महाराष्ट्र

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi