Bhoomi Land Records 1956 पासूनच्या जमिनी होणार जप्त, परत मिळणार पहिल्या मालकाला

Bhoomi Land Records शेतकरी मित्रहो आपण अनेक वेळा जमिनीची खरेदी विक्री करत असतो.
पण शेतकरी मित्रहो महसूल अधिनियमाचे कायदे आपल्याला माहीत नसल्यामुळे आपल्याला पुढील काळात बऱ्याच गो मोठ्या अडचणीला सामोरे जाऊ लागु शकते.

अशा प्रकारच्या चुकीच्या जमिनीची खरेदी विक्री झाल्यामुळे एका जिल्ह्यात जवळपास 1956 पासूनचे जमीन व्यवहार आहेत. परंतु हे व्यवहार आता रद्द करून ती जमीन परत त्यामुळे मालकाला देण्यात यावेळी असे जिल्हाधिकारी कार्यालयाने सांगितले आहे.

ह्या शेतकऱ्यांच्या होणार जमिनी जप्त पहा कोणते शेतकरी
👇👇👇👇👇
👉👉इथे क्लिक करून पहा👈👈

Land Records:शेतकरी मित्रहो 1974 च्या काळात ज्या आदिवासी जमातींच्या जमिनी दुसऱ्या अधिवाशांकडे हस्तांतरित करण्यास
ते सर्व हस्तारण(Bhoomi Land Records) गैरकायदेशीर ठरवून त्या जमिनी आदिवासींना प्रत्यारोपित करणे बाबत.उपरोक्त विषयाच्या संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने सुचित करण्यात येते,की सन 1956 ते 1974 कालावधीचे दरम्यान ज्या अधिवाशांच्या जमिनी गैर आदिवासींकडे हस्तांतरित झाल्या ते सर्व हस्तांतर गैर कायदेशीर ठरून त्या जमिनी पुन्हा त्याआदिवासींना प्रत्यापित करणेबाबत मा. जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडून कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आलेला आहे.Land Records

त्यानुसार तलाठी यांना सुचित करण्यात येते की 1956 ते 1974 या कालावधीचे दरम्यान ज्या आदिवासींच्या जमिनी गैरआदिवासींना गडे हस्तांतरित झाले आहेत.

ह्या शेतकऱ्यांच्या होणार जमिनी जप्त पहा कोणते शेतकरी

👉👉इथे क्लिक करून पहा👈👈

1 thought on “Bhoomi Land Records 1956 पासूनच्या जमिनी होणार जप्त, परत मिळणार पहिल्या मालकाला”

Leave a Comment

Close Visit Mhshetkari

Close Visit Mhshetkari