नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे बांधकाम विभागामार्फत महाराष्ट्र राज्यातील नोंदणी बांधकाम कामगारांना विविध प्रकारचे योजनांचा लाभ दिला जातो याच बांधकाम कामगार विभागाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना पैकी एक योजना म्हणजे सेफ तिकीट म्हणजेच पेट्या सध्या बांधकाम विभागाच्या मार्फत बेट आहे वाटवण्यात येत आहे.
या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला bandhkamgar safety kit मिळवण्यासाठी अर्ज कोठे करायचा काय काय कागदपत्रे लागतील कोण कोण पात्र आहेत सर्व काही माहिती देणार आहोत त्यामुळे पोस्ट संपूर्ण वाचा.तुम्हाला तर माहीतच आहे बांधकाम काम करायची जीवन किती धोक्याचे असते काम करता वेळेस त्यांना बऱ्याच सेफ्टी इक्विपमेंट ची गरज असते. चला तर जाणून घेऊया कोणत्या कोणत्या वस्तू मिळतात.
पेटीत कोणते कोणते वस्तू मिळतात
- टॉर्च
- जॅकेट
- बॅग
- सेल्फ बेट
- चटई
- सेफ्टी हेल्मेट
- काम करताना आवश्यकता असणारा बूट
- मच्छरांचा त्रास कमी होण्यासाठी मच्छरदाणी
- टिफिन डब्बा
अशा विविध प्रकारच्या वस्तू बांधकाम कामगार विभागातर्फे या पेटीमध्ये उपलब्ध असतात.मला सांगू इच्छितो मित्रांनो ही पेटी कोणाकोणाला मिळू शकते मित्रांनो ही पेटी मिळवण्यासाठी तुम्हाला बांधकाम कामगार विभागांमध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. जो कामगार बांधकाम कामगार विभागामध्ये नोंदणी कृत असेल त्यांनाही पेटी मिळणार आहे.
बांधकाम कामगार पेटी कशी मिळेल
मित्रांनो तुम्हाला जर वाटत असेल की मला सुद्धा बांधकाम काम करायची पेटी मिळाली पाहिजे त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला बांधकाम कामगार म्हणून नोंदणी गरजेचे आहे. ही नोंदणी तुम्ही बांधकाम विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर करू शकता तुमची नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला सुरक्षित संच म्हणजेच पेटी मिळण्यास पुन्हा अर्ज करावा लागेल.

बांधकाम कामगार नोंदणी ही मोठी आवश्यकते अशी नोंदणी आहे यांनी मुळे आपल्याला बऱ्याच गोष्टीचा फायदा होतो त्यामध्ये राज्यात इमारत व इतर बांधकाम कामगार विभागाच्या मार्फत अनेक प्रकारच्या कल्याणकारी योजना जसे की विमा घरकुल मुलीच्या लग्नासाठी मदत तसंच शिक्षणासाठी मदत असे वेगवेगळे योजनांचा फायदा देखील होतो.
त्यामुळे लगेच या लिंक द्वारे तुम्ही बांधकाम कामगार विभागामध्ये नोंदणी करा