ayushman card : नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत प्रत्येक व्यक्तीसाठी पाच लाखापर्यंत मोफत उपचार संपूर्ण भारतामध्ये आता कोठेही कोणत्याही ठिकाणी तुम्ही करू शकणार आहात तर तुम्ही कसं करू शकता त्यासाठी तुम्हाला एक कार्ड काढण्याची गरज आहे कोणतं कार्ड आहे तुम्ही कशा पद्धतीने काढायचे हे संपूर्ण माहिती आम्ही या पोस्टमध्ये तुम्हाला देणार आहोत त्यामुळे पोस्ट संपूर्ण वाचा.
तुम्हाला तर माहीतच आहे आपले भारत सरकार वेगवेगळ्या योजना नागरिकांसाठी घेऊन येत असते त्यातीलच योजना म्हणजे आयुष्यमान भारत योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ह्या तीन योजना सद्यस्थितीला भारतामध्ये सुरू आहेत.
या तिन्ही योजनेअंतर्गत तुम्ही जर हे कार्ड काढले तर तुम्हाला पाच लाखापर्यंत मोफत उपचारासाठी निधी मिळणार आहे. हे कार्ड काढल्यानंतर तुम्ही खाजगी व सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार करू शकणार आहात.

या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- मोबाईल नंबर
- आयुष्यमान भारत ग्रीन कार्ड असणे अनिवार्य
- त्यानंतर आपल्या खालील स्वरूपामध्ये कार्ड दिले जाणे
या योजनेसाठी कोण कोण पात्र आहेत
या योजनेमध्ये सन 2011 ला झालेल्या सर्वे अनुसार जे लोक आर्थिक दृष्ट्या नाजूक आहेत आशा परिवारातील लोक या योजनेअंतर्गत सहभागी करण्यात आलेले आहे. त्यामुळे प्रधान मंत्री आयुष्यमान भारत योजनेमध्ये ज्या लाभार्थ्याचे नाव असेल तोच लाभार्थी योजनांमध्ये सहभागी होऊ शकणार आहे.
या योजनेमध्ये आपण नवीन नाव देऊ शकतो का
सध्या परिस्थितीत तुम्हाला नवीन नाव देता येणार नाहीये परंतु जेव्हा केव्हा नवीन नाव देणे सुरू होईल तेव्हा या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात येईल.
या योजनेअंतर्गत आयुष्यमान भारत यादी मध्ये आपले नाव आहे का नाही कसे बघावे
तुम्हाला जर पाहिजे असेल की तुमचे नाव या यादीमध्ये आहे का नाही त्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुमच्या गावची तालुक्याची यादी डाऊनलोड करता येईल त्या ठिकाणी आपण यादी डाऊनलोड करून तुमचं नाव चेक करू शकता नाव चेक करण्यासाठी खाली क्लिक करा.
1 thought on “ayushman card तुम्हाला मिळणार 5 लाख रुपये यादीमध्ये आपले नाव चेक करा”