Cotton Market : कापूस दर मोठ्या प्रमाणात घसरले शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ, जाणून घ्या सध्याचे दर
Cotton Market : नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर कापुस बाजार भाव दिवसाने दिवस कमी होत आहेत त्याच्यामुळे बळीराजा मोठ्या चिंतेत आहे. हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना नऊ हजार पेक्षा देखील जास्त दर मिळाला अजून तर वाढून मिळाली अपेक्षांनी शेतकऱ्यांनी आजपर्यंत देखील कापूस घरात ठेवलेला आहे. परंतु मित्रांनो सध्या कापूस दर मोठ्या प्रमाणात कमी होत आहेत सध्या मित्रांनो देशातील … Read more