agriculture news : नमस्कार मित्रांनो राज्यातील धान्य उत्पादक शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आली आहे. मित्रांनो धान्य उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 15000 रुपयाची मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण गेल्या वर्षी काही कारणास्तव शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये देण्यात आले नाही. पण यावर्षी मात्र शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये मिळणार आहेत. तर जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या चा लाभ.
Agriculture bonus :त्यांनी उत्पादक शेतकऱ्यांना या बोनसचा लाभ मिळावा म्हणून आणि अनेक संघटना सरकारकडे मागणी करत आहेत. यानुसार डिसेंबर 2022 मध्ये नागपूर येथील झालेल्या हिवाळी अधिवेशनात शिंदे आणि फडणवीस सरकारने राज्यातील धान्य उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 15000 रुपये बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. निर्णय जरी तेव्हा घेतला असला मित्रांनो तर 24 फेब्रुवारी 2023 आत्ता त्या योजनेचा G R निघालेला आहे.
या निर्णयानुसार राज्यातील धान्य उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पंधरा हजार रुपये बोनस देण्याचा सांगण्यात येत आहे. मित्रांनो या निर्णयाच्या अनुसार गोंदिय जिल्ह्या तर होण्याची शक्यता एक लाख 51,194 धान उत्पादक शेतकऱ्यांनाच फक्त या बोनस चा लाभ मिळणार आहे. खरं पाहता, शासनाने घेतलेल्या या निर्णयानुसार जिल्हा पणन कार्यालय व आदिवासी विकास महामंडळाकडे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाच या योजनेअंतर्गत बोनसची रक्कम दिली जाणार आहे.
तुम्ही धान्य विकत केले असेल किंवा नसेल तरी तुम्हाला रक्कम दिली जाणार आहे आणि धान्य हे नोंदणी केलेल्या केंद्रावर विकावे अशी देखील अट राहिलेली नाही.
मित्रांनो एक तरी पंधरा हजार रुपये बोनस देण्यासाठी सरकारने 1000 कोटीची तरतूद केली आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील आणि संपूर्ण राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना या बोनस चा फायदा होणार आहे.
माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा