Ration Card : तुमचं नाव रेशन कार्ड मधून काढले असेल चिंता करू नका ‘या’ सोप्या पद्धतीने पुन्हा जोडा

Ration Card : रेशन कार्ड हे आपल्याला अनेक वेळा काम पडतं तुम्हाला जर माहीतच आहे रेशन कार्ड आपल्यातलं मूलभूत एक कागदपत्र मानला जातो रेशन कार्ड स्वस्त धान्य त्याचबरोबर अनेक शासकीय कामात लागते.परंतु अनेक जणांच्या रेशन कार्ड मधून नाव वगळण्यात आलेले आहे, त्यामुळे अनेक जणांना मोठ्या मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे जर मित्रांनो तुमचं तरी नाव रेशन कार्ड मधून काढलं गेलं असेल तर तुम्ही चिंता करू नका तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने तुमचं कार्ड रेशन कार्ड मध्ये टाकू शकता. त्यासाठी पोस्ट तुम्हाला संपूर्ण काळजीपूर्वक वाचायची आहे.

नमस्कार मी ऋषिकेश भोसले आपले स्वागत करतो

तुम्हाला रेशन कार्ड मध्ये नाव कसं द्यायचं पुन्हा हे मी चार स्टेप मध्ये सांगणार आहे

Step number 1
मित्रांनो तुम्हाला माहीत असणे हे गरजेचे आहे की तुमच्या कुटुंबातील कोणत्या व्यक्तीचं रेशन कार्ड मधून नाव हटवण्यात आलेला आहे, जरे तुम्हालाही माहीत नसेल तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाहीये तुम्ही तुमच्या रेशन दुकानातून चेक करू शकता किंवा ऑनलाइन देखील चेक करू शकता यासाठी तुम्हाला( http://nfsa.gov.in/Default.aspx ) या शासनाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जावं लागणार आहे.

Step number 2

वेबसाईटवर पोहोचल्यानंतर तुम्हाला रेशन कार्ड या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो ration card details on status portal ऑप्शन वर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला राज्य जिल्हा ब्लॉक आणि पंचायत निवडायचे आहे.

Kapus bhav today

Land Record वडिलांची जमीन नावावर

होणार शून्य रुपयात असा करा अर्ज

Step number 3

यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचे रेशन दुकान म्हणजेच रेशन देणाऱ्या डीलर चे नाव आणि तुमच्या रेशन कार्डचा प्रकार निवडावा लागणार आहे त्यानंतर तुमच्यासमोर रेशन कार्ड ची म्हणजेच शिधापत्रिकांची यादी येईल, आणि यादीमध्ये तुम्हाला चेक करायचा आहे की तुमचं नाव आहे की नाही जर तुमचं नाव नसेल तर तुम्ही समजून घ्यायचं की तुमचा रेशन कार्ड मधून नाव काढण्यात आलेला आहे.

Step number 4

जर तुम्हाला माहित झाले की तुमचं नाव रेशन कार्ड मध्ये नाही तर चिंता करायची गोष्ट नाही कारण यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या अन्न पुरवठा विभागात जायचं आहे,आणि तिथे गेल्यावर तुम्हाला ते सांगतील तसा फॉर्म भरून द्यायचा आहे हे सर्व केल्यानंतर ते पडताळणी करणार आणि सुमारे दोन ते तीन आठवड्यानंतर तुमचं नाव रेशन कार्ड मध्ये पुन्हा येईल.

मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असेच प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा धन्यवाद 👇👇🙏

Whatsapp Grup Jon Now
Whatsapp Grup Jon Now

2 thoughts on “Ration Card : तुमचं नाव रेशन कार्ड मधून काढले असेल चिंता करू नका ‘या’ सोप्या पद्धतीने पुन्हा जोडा”

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi