3 April History: नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आजच्या तारखेला झालेल्या इतिहासातील काही गोष्टी पाहणार आहोत. मित्रांनो आज महाराष्ट्राचा इतिहासात अनेक महत्त्वाच्या घटना झालेले आहेत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी 03 एप्रिल 1680 रोजी अखेरचा श्वास घेतला आणि अवघा मराठी मुलुख पोरका झाला.
1680 छत्रपती शिवाजी महाराज निधन
महाराष्ट्रासाठीच नाही तर अख्या भारतासाठी इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून ठरला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी तीन एप्रिल 1680 रोजी रायगड येथे अखेरचा श्वास घेतला. सततच्या चालणाऱ्या लढाईमुळे धावपळीमुळे छत्रपती शिवाजी महाराज आजारी पडले आणि त्यांचे निधन झाले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी सोळाशे 30 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. महाराजांनी वयाच्या चौथ्या वर्षीच आपल्या सवंगड्याच्या मदतीने तोरणागड घेतला तोरणागड घेऊनच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले. छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेला तोरणागडामुळे निजामशहा आदिलशहा आणि मुघलांनी महाराष्ट्रात गोंधळ घातला होता. त्यांनी शेतकऱ्यांना लुटलं तिथल्या आई वयाच्या अब्रू लुटली, हेच पाहून छत्रपती शिवरायांनी आपल्या जीव देणाऱ्या सवंगड्याला सोबत घेऊन रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची स्थापनेचा संकल्प मानला होता.3 April history
shivaji maharaj information in marathi | शिवाजी महाराजांच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती
वडिलांचे नाव शहाजीराजे आणि आईचे नाव जिजामाता यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या महाराष्ट्र वर आलेले गुलामीचे संकट आहे ते उघडून फेकण्याचा आणि रयतेचे राज्य स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता.
शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लावू नका अन्यथा शेतकरी म्हणतील यांच्यापेक्षा गनिम बरा अशा अशीच आदेश त्यांनी मावळ्यांना दिले होते त्यावरूनच कळतं की जाणता राजा का म्हणतात याची प्रचिती येते.3 April history
6 जून 16 74 रोजी छत्रपती शिवराय आणि राज्याभिषेक केला आणि आपल्या रयतेसाठी स्वराज्याची स्थापना केली व दौंड फिरवली.भारताचे सर्वश्रेष्ठ राज्यांमध्ये शिवरायांचे नाव सर्वात वरती घेतलं जातं छत्रपती शिवरायांनी पुण्यापासून ते दक्षिणेकडे अगदी तांजावरपर्यंत मराठ्यांचा दरारा स्थापन केला होता. सर्वधर्मसमभाव हे तत्व खऱ्या अर्थाने शिवरायांनीच आचरणात आणले होते आणि मराठ्याच स्वराज्यात त्यांनी सुजन्य केले. दक्षिणेकडील दिग्विजयाच्या वेळी ते रायगडला परत आले त्यांची या काळात बरीच धावपळ झाली होती. त्या धावपळीमुळे ते आजारी पडले वयाच्या केवळ पन्नास वर्षे 3 एप्रिल 1686 रोजी जगाचा निरोप घेतला.3 April history
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाण्याने रायगड नव्हे तर संबंध मराठी मुलुख पोरका झाला.
- 1914 फिल्ड मार्शल माणिक कशा यांचा जन्म
- फिल्ड मार्शल यांचा जन्म 3 एप्रिल १९१४ या दिवशी अमृतसर या शहरात झाला.
- 1942 दुसऱ्या महायुद्धात जपानने अमेरिका लष्करी कारवाईची शेवटची फेरी सुरू केली होती.
- 1981 पहिल्या पोर्टेबल संगणकाचे मॉडेल सादर
- 1984 राकेश शर्मा यांची अंतरात प्रवासासाठी निवड.
- 1999 भारतातील पहिला जागतिक दळणवळण उपग्रह इन्सॅट 1E अवकाशात पाठवला