KYC Update: नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही जर हे काम केलं नाही तर तुम्ही 12000 मुकु शकता मित्रांनो राज्याच्या कृषी विभागातर्फे बऱ्याच वेळी शेतकऱ्यांना एके वर्ष कम्प्लीट करा लँड सीटिंग करा आधार कार्ड बँक खात्याची लिंक करा असं सांगण्यात आलं परंतु अद्याप देखील बऱ्याच शेतकऱ्यांनी हे काम केलेलं नाहीये अशा शेतकऱ्यांसाठी सरकारने एक कठोर निर्णय घेतलेला आहे.
कोणता निर्णय घेतलाय ही सर्व माहिती आपण जाणून घेत आहोत त्यामुळे ही पोस्ट संपूर्ण वाचा.
शेतकरी मित्रांनो राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी ही केवायसी कम्प्लीट केलेले नाही त्यामुळे त्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता आणि नवीन आलेल्या नमो शेतकरी योजनेचा हप्ता दिला जाणार नाही अशी घोषणा कृषी विभागाने केलेले आहे. एकूणच शेतकरी आता या दोन्ही योजना पासून वंचित राहणार आहेत.
त्यामुळे ज्या काही शेतकऱ्यांची किंवा अशी किंवा बँक खात्याशी आधार कार्ड लिंक नाही अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर हे काम करून घ्यावे अन्यथा त्यांचे हे पैसे त्यांना मिळणार नाहीत.
मोठा निर्णय आता कोणत्याही शासकीय कामासाठी एकच डॉक्युमेंट लागणार वन नेशन वन डॉक्युमेंट
तुम्हाला तर माहीतच आहे मित्रांनो केंद्र सरकार आपल्याला एकूण तीन टप्प्यांमध्ये दोन हजार रुपये देते त्या योजनेचे नाव म्हणजे पीएम किसान योजना परंतु आता राज्य सरकार देखील शेतकऱ्यांना दोन-दोन हजार रुपयांचे तीन हप्ते देणार आहे एकूणच सहा हजार रुपये आणि पी एम किसान योजनेचे सहा हजार रुपये हे दोन्ही मिळून शेतकऱ्यांना वर्षासाठी बारा हजार रुपये मिळणार आहेत.
त्यामुळे लवकरात लवकर केवायसी कम्प्लीट करून त्या नवीन आलेल्या योजनेत देखील तुम्ही पात्र होऊ शकता अन्यथा तुम्ही या योजनेत पात्र राहणार नाहीत असं कृषी विभागातर्फे सांगण्यात आले आहे.
सेम किसान योजनेचा हप्ता लवकरच खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे. 17 सप्टेंबर च्या दरम्यान संभाजीनगर येथे मुख्यमंत्र्याची मोठी बैठक आहे तिथे या हप्ता वितरणाचा मुद्दा चर्चेत घेतला जाऊ शकतो अशी माहिती मीडिया माध्यमांच्या रूपात येत आहे. त्यामुळे लवकरच केव्हाशी कम्प्लीट करून या योजनेमध्ये तुम्ही पात्र होऊ शकता आणि वर्षाकाठी सहा हजार रुपये मिळू शकतात.
तर मित्रांनो या पोस्टमध्ये आपण लवकरात लवकर केव्हाची कम्प्लीट करून या बारा हजार रुपयांचा लाभ कसा घेतला जाऊ शकतो याविषयी माहिती दिली तुमची जर केव्हाच राहिली असेल तर कम्प्लीट करा आणि अशाच जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा