केंद्र सरकारने ३ लाख गाठी कापूस खरेदीला परवानगी | cotton price today

Cotton Market : Government allowed 3 lakh bales duty free cotton import
केंद्र सरकारने इदया देश काढून ३ लाख गाठी कापूस खरेदीला परवानगी दिली आहे.

Cootan price

आज आंतरराष्ट्रीय कापूस बाजार कसा राहिला.

देशातील बाजारात आज काय दर मिळाला याची माहिती तुम्हाला मिळेल नमस्कार मी ऋषिकेश भोसले आपले स्वागत करतो.
सर्वात आधी आपण केंद्र सरकारने नेमकं काल काय भूमिका घेतली ते बघुयात.

केंद्र सरकारला अध्यादेश काढून 51 हजार टन कापूस शुल्कविना खरेदला त्याला परवानगी दिली. अर्थात तीन लाख गाठी कापूस शुल्कविना आयात होणार आहे.

देशातील कापूस दर international दरापेक्षा जास्त असल्याचा सांगत उद्योगांना सध्या लागू असलेला ११ टक्के काढण्याची मागणी अनेक दिवसांपासून लावून धरली आहे.
मात्र सरकारने केवळ तीन लाख गाठी कापूस आहे तिला शुल्कविना परवानगी दिली आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांमध्ये झालेल्या व्यापार करारानुसार आयात होणार आहे.

पण या तीन लाख गाठी कापूस आहे तिचा आपल्या बाजारावर जास्त परिणाम होणार नाही असं जाणकारांनी सांगितलं.
कारण कापूस वापर हा 300000 गाठींचा असतो त्यामुळे आयात होणारा कापूस हा एकूण वापराच्या केवळ एकच टक्का आहे.
परिणामी याचा बाजारावर केवळ मानसिक परिणाम होऊ शकतो असं जाणकारांचे म्हणणं आहे.
आता आपण आंतरराष्ट्रीय बाजारात आज काय चित्र राहिले ते पाहूयात आंतरराष्ट्रीय बाजारात आज कापसाचे दर नरमले होते काल कापसाचे वायदे 83.32 saynt वर बंद झाले होते.
क्विंटल मध्ये हा दर पंधरा हजार दोनशे एकोणीस रुपये होतो.

वायद्यांमध्ये कच्च्या कापसाचे नाही तर होळीच्या व्यवहार होतात हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे पण आजही कापूस जरा चढउतार होत सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत कापसाचे दर 83.33 सेंटर पोहोचले होते म्हणजेच दर पातळी कालच्या दरावर पोहोचले होते.
आता आपण देशातील वायदे आणि बाजारांमध्ये काय स्थित राहिले ते पाहूयात देशातील कापूस बाबत संभ्रम कायम आहे.
जानेवारी 2023 आणि त्यापुढील वायदे सुरू करण्यास अद्याप परवानगी दिलेली नाहीये त्यामुळे होणार की वायदांना परवानगी मिळणार यावरून सध्या चर्चा सुरू आहे .

India cootan News ( देशातील कापूस भाव)

आता आपण देशातील बाजारांमध्ये म्हणजेच बाजार समितीमध्ये कापसाला काय दर मिळाला ते पाहूया तर देशात आज प्रत्यक्ष खरेदी म्हणजेच बाजार समितीमधील कापसाचे दर स्थिर होते.

चालू आठवड्यात कापसाचे दर कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी बाजारातील कापूस विक्री म्हणजेच बाजारातील कापसाचे आवक कमी केली होती .त्यामुळे उद्योगांना गरजेपेक्षा कापूस कमी मिळत असल्याचं प्रक्रियादारांचे म्हणणं आहे.
देशातील बाजारात आज कापसाला प्रतिक्विंटल सरासरी सात हजार तीनशे ते आठ हजार सातशे रुपये दर मिळाला.
तर राज्यातील म्हणजेच महाराष्ट्रातील दर पातळी आज सात हजार ते आठ हजार रुपयांच्या दरम्यान होते.
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर नरमलेले आहेत मात्र जानेवारीत नविन वर्षाच्या सुट्ट्या संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरून कापसाचे मागणी वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जाते.
देशातील बाजारात कापूस आवक कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते त्यामुळे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून कापूस दरात सुधारणा होऊ शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यास करणे व्यक्त केलाय.

Kapus bhav today Maharashtra

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
29/12/2022
सावनेर क्विंटल 2700 7500 7650 7600
किनवट क्विंटल 105 7300 7600 7450
राळेगाव क्विंटल 2000 7700 8200 8050
भद्रावती क्विंटल 130 7700 7750 7725
आष्टी (वर्धा) ए.के.एच. ४ – लांब स्टेपल क्विंटल 241 7600 7800 7700
पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 144 7700 7750 7725
अकोला (बोरगावमंजू) लोकल क्विंटल 46 7800 8308 8054
उमरेड लोकल क्विंटल 81 7670 7700 7680
मनवत लोकल क्विंटल 900 7300 8110 7890
देउळगाव राजा लोकल क्विंटल 500 7300 7870 7750
वरोरा लोकल क्विंटल 656 7700 7900 7800
काटोल लोकल क्विंटल 85 7100 7500 7350
कोर्पना लोकल क्विंटल 933 7600 7800 7700
मंगरुळपीर लांब स्टेपल क्विंटल 197 7400 7700 7500
सिंदी(सेलू) लांब स्टेपल क्विंटल 239 7800 8100 8000
परभणी मध्यम स्टेपल क्विंटल 50 7400 8000 7500
वर्धा मध्यम स्टेपल क्विंटल 600 8000 8225 8150
यावल मध्यम स्टेपल क्विंटल 43 7290 7750 7500
भिवापूर वरलक्ष्मी – मध्यम स्टेपल क्विंटल 200 7500 7900 7700

 

 

आपल्यालाही माहिती कशी वाटली तसंच कापूस बाजार विषयी आपले प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
Teem: IndianMarathi.com

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi