मित्रांनो शबरी घरकुल योजनेअंतर्गत अनुसूचित जाती जमाती जे लोक आता पण झोपडपट्टीत राहतात त्यांना स्वतःचे घर नाही अशा लोकांसाठीही योजना आहे. तर मित्रांनो या योजनेअंतर्गत 69 हजार 293 वाढीव घरकुले मंजूर करण्यात आलेले आहेत आणि 36 जिल्ह्यांच्या यादी देखील जाहीर केले आहेत. या आधी पाहण्यासाठी खालील दिलेल्या पर्यायावर क्लिक करा.