तुम्हाला रेशन दुकानासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला विहित नवनाथ जवळच्या तहसील कार्यालयात काळजीपूर्वक अर्ज भरून कार्यालयात वेळेच्या आधी पोहोच करावा लागणार आहे.
अर्ज भरण्यासाठी आवश्यक के लागणारे कागदपत्रे
- अर्ज भरणाराचे बँक पासबुक झेरॉक्स
- ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्थेद्वारे ग्रामसभेचा ठराव
- अजून सॉरी ग्रामपंचायत रेशन दुकान मागणी अर्ज टेरेस शीट
- ग्रामपंचायत आर्थिक दृष्ट्या सक्षम असल्याचे गटविकास अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र
- त्या ठिकाणी रेशन दुकान सुरू होणार आहे तेथील सर्व माहिती
आणि इतर काय लागतील ते कागदपत्रे असणे अनिवार्य राहील.