Ration Card 2023 : रेशन कार्ड वापरत कर्त्यांसाठी एक महत्त्वाची मोठी बातमी सरकारकडून आता नवीन रेशन कार्ड बनवण्यास मोठा बदल करण्यात आला आहे

Ration Card 2023 : रेशन कार्ड वापरत कर्त्यांसाठी एक महत्त्वाची मोठी बातमी आली आहे सरकारकडून आता नवीन रेशन कार्ड बनवण्यास मोठा बदल करण्यात आला आहे.

ज्या लोकांना नवीन रेशन कार्ड बनवायचे आहे त्या लोकांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे त्या लोकांना सरकारने दिलेल्या सूचना पाळाव्या लागणार आहेत. मग काय सूचना त्याविषयी जाणून घेऊया

ज्यांच्या ज्यांच्याकडे रेशन कार्ड होतं त्यांना गहू तांदूळ आणि आणखीन काही दिले जात होते. तसंच मित्रांनो कोरोना काळात तर बऱ्याच नागरिकांना मोफत राशन मिळालं. आता सध्या तर बऱ्याच नागरिकांना एक वर्ष रासन फ्री करण्यात आलेला आहे.

आजचे कापुस भाव जानुण घेण्यासाठी  इथे क्लिक करा

ज्यांना ज्यांना रेशन कार्ड बनवायचे आहे त्यांच्यासाठी या महत्त्वाच्या गोष्टी सांगितले गेलेले आहेत. आणि त्या नवीन गोष्टी अनुसार त्यांना नवीन कागदपत्र देण्याची सुद्धा गरज पडणार आहे.

शिधापत्रिका यादी 2023 बीपीएल मध्ये असेल तर तुम्हाला प्रथम ते पष्ट करावे लागण्याची गरज आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे वार्षिक उत्पन्न रु १८०००० पेक्षा कमी असावेत. हे जर तुमच्या सर्व व्यवस्थित असेल तर तुमचं नाव यादीत समाविष्ट केलं जाणार आहे.

या सगळ्या गोष्टीला तुम्ही तर पात्र असाल तर तुमचे नाव आयुष्यमान कार्ड आणि बीपीएल शिधापत्रिकेच्या यादीत समाविष्ट केले जाणार, तुमचे नाव दोन्ही याद्यात येणार आहे.

बीपीएल शिधापत्रिकेसाठी आवश्यकता लागणारी कागदपत्रे

तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे फोटो

जातीचे प्रमाणपत्र

तुमच्या कुटुंबाचे ओळखपत्र

कायम प्रमाणपत्र

बीपीएल अर्ज फॉर्म

जुने राशन कार्ड म्हणजेच शिधापत्रिका

उत्पन्नाचा दाखला

आणि आधार कार्ड पॅन कार्ड

सरकारकडे रेशन कार्ड तक्रारी अंतर्गत रेशन कार्डचा पर्यायी परिवार पहचान पत्र तक्रार पोर्ट मध्ये आहे. यासाठी तुम्हाला ऑनलाईन तक्रार करता येईल. जर तुम्ही बीपीएल कार्ड साठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी पूर्ण केल्या तर तुम्हाला त्या पोर्टलवर जायचं आहे आणि तुमचा फॅमिली आयडी नंबर आणि सदस्य हरियाणा निवडायचे आहे.

त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येणार आहे. तो ओटीपी तुम्हाला आता तेथे टाकावा लागणार आहे आणि सबमिट याच पर्यावर क्लिक करायचा आहे. बीपीएल शिधापत्रिका यादी अंतर्गत ऑनलाईन तक्रार ही करता येते

टीप : हे सर्व फक्त हरियाणा राज्यातील नागरिकांसाठी आहे

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi