पंजाब डख हवामान अंदाज-panjabrav dukh hwaman andaaz जाणून घ्या हवामान अंदाज कसे व्यक्त करतात

Panjab dukh hwaman andaaz: नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला दररोजची दररोज पंजाब डख हवामान अंदाज जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही या पेजच्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला दररोज Indianmarathi.com पंजाब डख हवामान अंदाज असं गुगल वरती सर्च करायचा आहे. तुम्हाला नवनवीन पंजाब डक सरांचे हवामान अपडेट मिळेल.

Kapus bhav today

पंजाब डक सरांचे नवीन हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

पंजाब डख हवामान अंदाज हे शेतकऱ्यांसाठी एक मोठे देवदूत ठरलेले आहेत शेतकऱ्यांच्या हितासाठी एकही रुपया न घेता वेळोवेळी शेतकऱ्यांना हवामान अपडेट पोहोचवतात त्यामुळे ते शेतकऱ्याच्या दिलावर राज करत आहे. तर मित्रांनो पंजाब डख हवामान अंदाज तुम्हाला खालील प्रमाणे मिळेल.

पंजाब डख हवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप लिंक असं लोक वेळोवेळी गुगलवर सर्च करतात मित्रांनो त्यांच्या ग्रुपच्या लिंक आम्ही आपल्या वेबसाईटवर दिलेले आहे त्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
मित्रांनो तुम्ही पंजाब डक साहेबांचे नाव ऐकले असेल ग्रामीण भागातील असा कोणताही शेतकरी नसेल त्याला पंजाब डख साहेबांचे नाव माहीत नसेल चला तर जाणून घेऊया पंजाब डख हवामान अंदाज कसा देतात.

पंजाब डख यांच्या विषयी माहिती Panjab dukh information

पंजाब डख हे परभणी जिल्ह्यातील गवळी धामणगाव या गावाचे आहेत. त्यांचे शिक्षण बीए झालेले आहे ते त्यांच्या गावातील जिल्हा परिषद शाळेवर अंशकालीन शिक्षक म्हणून 2012 वर्षी लागलेले होते त्यानंतर कोर्टाने स्टे दिल्यामुळे आता 18000 शिक्षक आधारित पदावर आहेत त्यात यांचा देखील समावेश आहे. पंजाब डख साहेबांना 10 एकर जमीन आहे. एका मीडिया रिपोर्टच्या अनुसार पंजाब डख म्हणतात 1995 पासून माझा हवामानावर अभ्यास आहे. मी माझ्या शेतात हरभरा सोयाबीन असे पीक घेतो आणि मी घरी तयार केलेले बियाणे वापरतो आणि बिगर बैलाची बिगर गाड्याची आणि बिगर मजुराची शेती देखील करतो असं पंजाब डख साहेब म्हणतात.

पंजाब डख हवामान अंदाज कसे सांगतात

पंजाब डख साहेब म्हणतात माझा हवामानावर अभ्यास आहे. मी निसर्गाने दिलेले इंडिकेटर च्या माध्यमाने Hwaman andaaz व्यक्त करतो. हे हवामान अंदाज शेतकरी देखील व्यक्त करू शकतात असं पंजाब डख साहेब म्हणतात.

तुमच्या मोबाईलच्या साह्याने कसे हवामान अंदाज जाणून घ्यायचे याच्याविषयी आम्ही आधीच माहिती दिलेली आहे ती माहिती पाहिजे असेल तर ही पोस्ट वाचा.

पंजाब डख मोबाईल नंबर panjab dakh mobile number

मी अनेकदा पाहिले बरेच जण त्यांचा नंबर मिळेल का असं म्हणतात. पण शेतकरी मित्र आहोत तुम्ही एक जाणून घ्यायला पाहिजे की महाराष्ट्रात लाखो शेतकऱ्यांना पंजाब डंख हवामान अंदाज मेसेजच्या माध्यमातून सांगत असतात. आणि तुम्ही पंजाब डख मोबाईल नंबर घेऊन काय करणार आहात लाखो शेतकऱ्यांनी जर त्यांच्या मोबाईलवर कॉल लावला तर ते कोणा कोणाला उत्तर देतील आणि अभ्यास केव्हा करतील त्यामुळे त्यांचे हवामान हे व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ते पाठवत असतात त्यामुळे तुम्ही त्यांचा नंबर मिळू शकत नाही हवामान अंदाज जाणून घ्यायचे असतील तर व्हाट्सअप ग्रुप आम्ही दिलेले आहेत जॉईन करा.

https://www.indianmarathi.com/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AC-%E0%A4%A1%E0%A4%96-%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9C-whatsapp-group-link/

शेतकरी मित्रांनो आम्ही आशा करत आहोत की तुम्हाला आम्ही या लेखाच्या माध्यमातून दिलेली माहिती आवडली असेल यामध्ये आम्ही पंजाब डख हवामान अंदाज, पंजाब डख लाईव्ह, पंजाब डख मोबाईल नंबर, हवामान अंदाज अशा वेगवेगळ्या गोष्टीबद्दल माहिती आवडली असेल तर शेअर नक्की करा धन्यवाद.

Punjab dukh interview

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi