ट्रॅक्टर खरेदीसाठी 70 टक्के अनुदान लगेच अर्ज करा – Tractor Anudan Yojana Maharashtra

ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकार 3 लाख रुपयांपर्यंत अनुदान 

शेतकरी मित्रांनो सरकार आपल्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवीत असतं.
तर सरकारने ट्रॅक्टरवर देखील तीन लाख रुपयापर्यंत अनुदान देत आहे, लगेच तुम्ही अर्ज करू शकता.

क्टरच्या खरेदीवर 3 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान
क्टरच्या खरेदीवर 3 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान

देशातील शेतकऱ्यांसाठी शेती हा व्यवसाय अजून सोपा व्हावा म्हणून शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या कृषी यांत्रिकीकरणा खरेदीवर सरकार अनुदान देत असते.
त्यामध्ये ट्रॅक्टर आहे महत्त्वाचं साधन आहे हे तर तुम्हाला माहीतच आहे.
बाजारात विविध प्रकारचे ट्रॅक्टर उपलब्ध आहेत, पण जास्त महाग असल्याकारणाने शेतकरी त्यांना घेऊ शकत नाही, मोठाले बागातदार तर घेऊ शकता पण छोटेसे बागातदार शेतकरी घेऊ शकत नाहीत.
ज्यांना परवडत नाही त्यांची परिस्थिती पाहता सरकार शेतकऱ्यांना ट्रॅक्टरवर अनुदान देत आहे.

 

अनुदान अर्ज कोठे करावा

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आपल्या महाराष्ट्र सरकारने राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांना एकूण 660 ट्रॅक्टर साठी अनुदानासाठी अर्ज मागितले आहेत.
जाहीर आव्हानुसार, प्रत्येक जिल्ह्यांतील 30 अनुसूचित जाती शेतकऱ्यांना ट्रॅक्टरवर अनुदान Tractor subsidy देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लास्ट महिना जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत.

 

ट्रॅक्टर योजनेअंतर्गत सबसिडी किती देणार आहेत

ट्रॅक्टर अनुदान महाराष्ट्र 2023

कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाकडून 2022-2023 या वर्षात राज्यातीलSC/ST शेतकऱ्यांसाठी SB-89 या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदानासाठी अर्ज मागितले आहेत.

या योजनेअंतर्गत, अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना 35 एचपी या क्षमतेपेक्षा जास्त क्षमतेच्या ट्रॅक्टर खरेदीवर सुमारे 3 लाख रुपयापर्यंत अनुदान देण्याचे जाहीर केला आहे.

एकूण 22 जिल्ह्यांसाठी 1980 लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. ट्रॅक्टर योजना 2023

क्षमतेपेक्षा जास्त अर्ज आल्यास लाभार्थ्यांची निवड कार्यकारी समितीमार्फत ऑनलाईन केली जाणार आहेत.

ट्रॅक्टर योजना नियम व अटी-Tractor Yojana Trums and conditions

जो शेतकरी या योजनेत लाभार्थी होईल त्याला स्वतःच्या नावावर ट्रॅक्टरची नोंदणी करावी लागणार आहे आणि पुढील पाच वर्षे ट्रॅक्टरची विक्री करता येणार नाही कारण हमीपत्र द्यावा लागणार आहे.

जर लाभार्थी शेतकऱ्यांनी पाच वर्षाच्या आधीच ट्रॅक्टर विकलं तर लाभार्थ्यातून त्या योजनेचे पैसे व्याजासह वसूल करण्यात येणार आहे हे लक्षात ठेवा.

अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे-Tractor subsidy Yojana documents

योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी मायक्राफ्ट माय डिटेल्स पोर्टलवर नोंदणी करणे अत्यावश्यक आहे.

ट्रॅक्टर योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
कास्ट सर्टिफिकेट
आधार कार्ड पॅन कार्ड, सातबारा आठ
हमीपत्र
ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी लागणारे सर्व कागदपत्रे
महाराष्ट्र परिवहन विभागाचे परवाने
इतर कागदपत्रे कृषी अधिकाऱ्यांना विचारून घ्यावेत

ट्रॅक्टर अनुदान महाराष्ट्र यादी 2023

तर शेतकरी मित्रांनो ही होतं ट्रॅक्टर योजने विषयी माहिती माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करा.
धन्यवाद

Indianmarathi.com

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi