Cotton Rate Today येथे मिळतोय सर्वात जास्त दर,कापूस भाव वाढले ही बातमी पहा

Cotton Rate नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जाणून घेणार आहोत आजचे कापुस बाजार भाव Cotton Rate Today तर मित्रांनो कोणत्या बाजार समितीत कापसाला किती दर मिळतोय त्याविषयी जाणून घेण्यासाठी ही पोस्ट संपूर्ण वाचा.
मित्रांनो सध्या कापसाला सरासरी आठ हजार तीनशे ते आठ हजार पाचशे रुपये दर मिळतोय, पुढील काळात काय kapus bhav राहतील त्याच्याविषयी देखील माहिती आम्ही या पोस्टमध्ये देणार आहोत.
बाजार समिती सावनेर आवक आली 4000 क्विंटल , किमान 7950 जास्तीत जास्त दर आठ हजार शंभर सर्वसाधारण दर आठ हजार पंचवीस

बाजार समिती मनवत आवक 3500 क्विंटल ची किमान दर 7400 जास्तीत जास्त दर 8210 सर्व साधारण दर 8140

बाजार समिती किनवट आवक 78 क्विंटल
किमान दर 7500 कमाल दर 7700 सर्वसाधारण दर 7600
बाजार समिती राळेगाव आवक 3000
किमान दर 7800 कमाल दर 8080 सर्वसाधारण दर 8000

बाजार समिती भद्रावती आवक 649 क्विंटल कमीत कमी दर 7900 जास्तीत जास्त दर 8150 सर्वसाधारण दर 8052

Kapus bhav today

सर्व बाजार समितीचे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

बाजार समिती समुद्रपूर आवक 992
कमीत कमी दर 7800 जास्तीत जास्त दर 8200 सर्वसाधारण दर 8100

बाजार समिती हिंगणा आवक ३३ क्विंटल ची
कमीत कमी दर आठ हजार जास्तीत जास्त दर आठ हजार साठ रुपये सर्वसाधारण दर आठ हजार साठ रुपये

बाजार समिती आर्वी आवक बाराशे सात क्विंटल ची कमीत कमी दर आठ हजार 100 जास्तीत जास्त दर 8150 सर्वसाधारण दर 8125

बाजार समिती अकोला बोरगाव मंजू आवक 101
कमीत कमी दर आठ हजार दोनशे जास्तीत जास्त दर 8488 सर्वसाधारण दर 8344

 Kapus Bajar Bhav

बाजार समिती उमरेड लोकल क्विंटल  आवक 571 

 कमीत कमी दर  7860  जास्तीत जास्त दर 8130    सर्वसाधारण दर 8000

देउळगाव राजा लोकल क्विंटल आवक 1500 कमीत कमी दर 7800 जास्तीत जास्त दर 8100   सर्वसाधारण दर 8000

वरोरा-माढेली लोकल क्विंटल आवक  700 कमीत कमी दर 7480

 

जास्तीत जास्त दर  8150 सर्वसाधारण दर 8000

Kapus bhav today

तर शेतकरी मित्रांनो हे होते काही बाजार समितीचे कापूस बाजार

                                   भाव सर्व बाजार समितीचे जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇👇👇

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi