कापूस भाव महाराष्ट्र | kapus bhav today | 24 नोव्हेंबर कापूस भाव

  • नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जाणून घेणार आहोत आजचे कापुस बाजार भाव ( cotton price today ) kapus bazar bhav today तर शेतकरी मित्रांनो कापूस बाजारभावात दिवसेंदिवस आपल्याला चढ-उतार पाहायला मिळत आहेत.
    शेतकऱ्यांच्या पुढे कापूस विकण्याचा एक मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे.
    तर कापसाचे भाव वाढतील का नाही कापसाचे भाव चालू काय आहेत.
    कापूस केव्हा विकावा या सर्व गोष्टीबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
    कापुस बाजार भाव विषयी विविध शेतकीय योजना विषयी जाणून घेण्यासाठी आमच्या या
    indianMarathi.com या वेबसाईटला नक्की भेट देत जा ‌. kapus bhav today
  • Kapus bhav today

cootan rate today कापुस बाजार भाव

तर शेतकरी मित्रांनो काल राळेगाव बाजार समिती 450 क्विंटल कापसाचे आवक झाली होती.
तेथे कापसाचा सर्वाधिक 8800 पर्यंत मिळाला होता. kapus bajar bhav
तर शेतकरी मित्रांना सध्याच्या काळात कापसाचे दर हे 200 ते 500 रुपयांनी कमी झाल्याचे दिसून येत आहे. Maharashtra kapus bhav
गेल्या काही दिवसात आपल्याला सुमारे नऊ हजार तीनशे ते नऊ हजार चारशे रुपये पर्यंत दर सुद्धा मिळालेला होता.
परंतु आता कापसाचे दर पुन्हा घसरले आहेत.
त्याचं मेन मुख्य कारण म्हणजे चीनने कापूस खरेदीवर लावलेले निर्बंध. cotton price today
त्यामुळे देखील कापसाचे दर कमी झालेले आहेत.

kapus bhav वाढतील का नाही

तर मित्रांनो जाणकारांच्या मते कापुस भाव हे पुढच्या महिन्यात वाढण्याची शक्यता आहे.
त्यामुळे कापसाची विक्री ही टप्प्याटप्प्याने करावी.
आणि जास्त भावाची आशाही ठेवू नये असं जाणकार सांगत आहेत.
म्हणजे मित्रांनो काही शेतकऱ्यांच्या मनात आहे की 15 ते 20 हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला पाहिजे.
इतका भाव होणे शक्य नाही त्यामुळे तुम्ही कापसाचा भाव नऊ ते दहा हजार रुपये प्रति क्विंटल झाला की कापूस विक्री करावी.
असं जाणकार सांगत आहेत.

cotton price today I आजचे कापुस बाजार भाव

बाजार समिती आहे सावनेर आवक आली 2000 क्विंटल ची
किमान दर 8500
कमाल दर 8500
सर्वसाधारण दर 8500

बाजार समिती राळेगाव आवक आली होती 450 क्विंटल ची
किमान दर 8500
कमाल दर 8900
सर्वसाधारण दर8800

बाजार समिती हिंगणा आवक आली होती 18 क्विंटल ची
किमान दर 8650
कमाल दर 8608
सर्वसाधारण दर 8700

बाजार समिती आर्वी आवक झाली होती 40 क्विंटल ची
किमान दर 8500
कमाल दर 8800
सर्वसाधारण दर8700
बाजार समिती आहे काटोल आवक आली होती 208 क्विंटल ची
किमान दर 8400
कमाल दर 8500
सर्वसाधारण दर 8450
बाजार समिती भिवापूर अवकाली होती बावन्न क्विंटल ची
किमान दर 8600
कमाल दर 8700
सर्वसाधारण दर 8650

तर शेतकरी मित्रांनो हे होते काही बाजार समितीचे कापूस बाजार भाव दररोज तुमच्या व्हाट्सअप वर कापूस बाजार भाव जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हायला अजिबात विसरू नका.
शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यात काय कापूस बाजार भाव सुरू आहे आम्हाला कमेंट मध्ये सांगा.
तुमच्या कमेंट आम्ही येथे या वया पोस्टमध्ये ऍड करू. धन्यवाद 🌾

Team: Indianmarathi.com

 

 

 

कापूस भाव महाराष्ट्र | kapus bhav today 24 नोव्हेंबर कापूस भा

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi