Cotton Rate Today:कापूस दरातील ननरमाई थांबून बाजारभावात वाढ होणार

Cotton Rate: कापूस दरातील नरमाई थांबून बाजारभावात वाढ होणार

Cotton price today:दरवाढीचे प्रतीक्षा करत असलेल्या शेतकऱ्यांचा मनात भीती निर्माण झाली आहे. त्यातच यापुढे कापसाचे भाव वाढणार नाहीत असे अफवा बाजारात सुरू झाल्या आहेत, पण कापूस बाजारातील नेमकी वस्तूस्थिती काय आहे हे पाहन गरजेच आहे.

तसेच कापसाचा भाव का कमी झाला, कापसाचे भाव कधी वाढतील शेतकऱ्यांच्या कापसाला कमीत कमी किती दर मिळू शकतो, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला व् मिळेल नमस्कार मी ऋषिकेश भोसले आपले स्वागत

Cotton market today

सर्वप्रथम आपण सध्या कापूस बाजारात काय चालू आहे त्याचा आढावा घेऊयात तर देशातील बाजारात मागील आठवड्यात कापसाला सरासरी आठ हजार चारशे ते नऊ हजार रुपये दर मिळत होता पण त्यानंतर दरात नरमाई येत गेली.

आजचे कापुस बाजार भाव जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Kapus bhav today Maharashtra

सध्या कापसाला आठ हजार ते साडेआठ हजार रुपये दर मिळतोय, म्हणजेच कापूस दरात जवळपास पाचशे रुपयांचे घट झाली, अनेक बाजारांमध्ये कापसाचा किमान भाव आता आठ हजार रुपयांपेक्षा कमी झालाय, कापसाचे भाव वाढीचे वाट पाहणारया शेतकऱ्यांचे मात्र चिंता वाढले त्यात सध्या बाजारातील जास्त आवक असून दर वाढणार नाहीत कापूस दरात आणखीन घसरण होईल अशा अफवा बाजारात पसरवत आहेत .
पण जाणकारांच्या मते कापूस दरात cotton price जास्त घसरण होणार, नाही पुढील आठवड्या नंतर कापूस दरात सुधारणा दिसू शकते असा अंदाज शेतीमाल बाजार अभ्यासात राजेंद्र जाधव यांनी व्यक्त केला आहे.
ते नेमकं काय म्हणतात देशातील कापूस उत्पादनात घटीचा cotton association of India अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया व्यक्त केलाय .

international Cotton Market

चीनकडून कापसाला मागणी वाढणार आहे त्यामुळे कापूस दरात मोठे घसरण होण्याची शक्यता नाहीये तसेच जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यानंतर कापू स दरात सुधारणा होऊ शकते, त्यामुळे शेतकऱ्यांनी साडेआठ हजार रुपयांपेक्षा कमी दरात कापूस विकू नये असं अभ्यासक सांगतात, शेतकऱ्यांनी यंदा कापूस विक्री मर्यादित ठेवले त्यामुळे बाजारात आवक वाढले नाही, परिणामी शेतकऱ्यांकडून यंदा कमी भावात कापूस काढता आला नाही, कापसाचे भाव टिकून आहेत बाजारात कापूस भाव कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी विक्री कमी केल्याचे दिसत त्यामुळे दर पुन्हा वाढत आहेत.
सध्या बाजारात अफवा असले तरी कापसाचे भाव पडणार नाहीत शेतकऱ्यांनी विक्री मर्यादित ठेवल्यास कापसाचे दर टिकून राहतील त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारातील अफवांना बळी पडू असं अभ्यासक सांगतात .
शेतकऱ्यांनी कापूस रोखून धरला त्यामुळे कापसाचे भाव टिकून आहेत असं कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी एका मुलाखतीत म्हटले ते नेमकं काय म्हणाले ते पाहूया.

Kapus bhav today Maharashtra

देशातील कापूस उत्पादनाचा अंदाज दहा लाख गाठणी कमी केला देशात आता 330 लाख 50 हजार गाठी उत्पादनाचा अंदाज आहे, पण शेतकऱ्यांनी यंदा कापूस रोखून धरला उद्योगाला गरजेप्रमाणेच कापूस मिळतोय मात्र स्टॉक करता येत नाही शेतकरी टप्प्याटप्प्याने कापूस विकत असल्याने दर टिकून आहेत कापूस दर कमी होणार नाहीत मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दर वाढल्यास देशातील दरही सुधारतील याचाच अर्थ असा की सध्या कापूस दर काहीसे कमी झाले तर हे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये कापसाच्या दरात जास्त घसरण होण्याची शक्यता नाहीये तर जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यानंतर दरा सुधारणा होऊ शकते, यंदा कापसाला चांगला दर मिळू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी साडेआठ हजार रुपयांपेक्षा कमी दरात आपला कापूस विकू नये तसेच मार्च महिन्यापर्यंत देशातील कापसाचे सरासरी दर पातळी साडेआठ हजार ते साडेनऊ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकते, कापूस जर 9000 च्या पुढे गेल्यानंतर शेतकरी कापूस विक्रीचा निर्णय घेऊ शकतात.

 

आपल्यालाही माहिती कशी वाटली तसेच कापूस बाजार विषयी आपले प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi