आनंदी बातमी कापूस बाजार भाव झपाट्याने वाढले | cotton price today ?

नमस्कार मित्रांनो कापूस बाजार भाव cootan price today या विषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत, कोणत्या बाजार समितीत कापसाला काय भाव मिळतोय, आंतरराष्ट्रीय international cootan markate बाजारात कापसाला काय भाव मिळतोय कापूस बाजार भाव वाढणार की नाही सर्व मुद्द्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत.

मी ऋषिकेश भोसले आपलं स्वागत करतो

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दर कमी आहे ,आणि आपल्या महाराष्ट्रातील बाजारात कापूस दर जास्त आहे.

काल मार्केट बंद असल्यामुळे बऱ्याच बाजार समितीचे कापूस बाजार भाव आपल्याला पाहायला मिळाले नाही.

पण उद्याच्या पोस्टमध्ये नक्कीच आपल्याला सर्व बाजार समितीचे कापूस बाजार भाव kapus bhav पाहायला मिळणार आहेत.

काय बाजार समितीचे बाजार भाव आपण आणले आहेत.

Maharashtra kapus bhav

त्याविषयी माहिती घेऊया

बाजार समिती आणि भिवापूर

आवक आली होती 197 क्विंटल ची

किमान दर -8200

कमाल दर -8250

सर्वसाधारण दर-8350

 

दुसरी बाजार समिती आहे मनवत

किमान दर -8000

कमाल दर -8950

सर्वसाधारण दर-8850

 

तरीही मित्रांनो या दोन बाजार समितीचे कापूस बाजार भाव आपल्यापर्यंत आले होते.

तुमच्या जिल्ह्यात काय कापूस बाजार भाव मिळतो तो कमेंट मध्ये सांगायला अजिबात विसरू नका.

आणखीन कापुसबाजार भावपाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

सध्या इंटरनेटवर intarnat ही पावती वायरल होत आहे. या पावती मध्ये दाखवल्याप्रमाणे कापूस बाजार भाव 10100 शंभर रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे, ही पावती तुमच्या व्हाट्सअप ग्रुपला आली का, ही पावती खरी आहे का खोटी आहे तुम्ही नक्कीच तिला पाहून कमेंट मध्ये सांगा.

एकूण तिकून भाव वाढला आहे अशा खोट्या अफवा पसरून, शेतकऱ्यांना अडचणी टाकण्याचा प्रयत्न व्यापारी वर्गाचा आहे.

कापूस अभ्यासाकांच्या मते 9000 ते 95 च्या दरम्यान भाव येताच कापसाची विक्री करावी, जर काही शंका असेल तर 50 टक्के कापसाची विक्री करावी या भावात आणि 50 टक्के कापसाची तुम्ही वाट पाहू शकता.

तर मित्रांनो या पोस्टमध्ये एवढीच माहिती होती भेटूया उद्याच्या पोस्टमध्ये, तुमच्या जिल्ह्यातील कापूस बाजार भाव पाहण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हायला विसरू नका याखाली दिलेल्या जॉईन व्हाट्सअप ग्रुप या नावावर क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता.

 

ही माहिती तुमच्या मित्राला देखील शेअर करा धन्यवाद

Indianmarathi.com

 

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi