Cotton Price Today – कापसाला मिळतोय रेकॉर्ड तोड भाव , कापूस भाव वाढणार का

Cotton Market : Cotton rates were stable in the domestic market

Cotton Market analysis: देशातील कापूस बाजारात आजही कापसाची आवक कमीच होती, कापूस दरात मागील काही दिवसांपासून वाढ झाली मात्र तरीही शेतकरी आणखीन दरवाढीची वाट पाहत आहेत तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात चढउतार कायम आहे ,मग आज आंतरराष्ट्रीय बाजारात (international market) कापसाचे भाव काय राहिले आज कापसाला देशातचं काय दर मिळाला याची माहिती तुम्हाला या लेखात मिळणार त्यामुळे हे तुम्ही शेवटपर्यंत वाचा.

Kapus bhav today
Cotton price today

नमस्कार मी ऋषिकेश भोसले तुमचे स्वागत

International Cotton Market Information

तर आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात आता आज कापसाच्या दरात kapus bhav चढ-उतार पाहायला मिळाले ,आज सकाळच्या सत्रात कापसाचे दर नरमल्यानंतर सायंकाळी दरात काहीशी वाढ पाहायला मिळाली.
कापसाचे वायदे दुपारी चार वाजेपर्यंत 85.95 सेंट प्रती पाउंड वर पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात मागील काही दिवसांपासून चढ-उतार सुरूच आहेत, त्याची प्रचिती आजही पाहायला मिळाली.

आजचे कापुस भाव

 पाहण्यासाठी येथे क्लिक करा

दुसरीकडे देशातील बाजारात आज कापसाचे दर काय होते, कापसाचा किमान दर 7500 च्या पुढे गेला तर सरासरी दर पातळी आता आठ हजार पाचशे ते नऊ हजार रुपयांच्या दरम्यान आहे कमाल दर 9200 पर्यंत पोहोचला होता मात्र बहुतांशी बाजारांमधील दर 9,000 पेक्षा कमीच आहेत.

देशातील बाजारात आजही कापसाची आवक मर्याद्रीच राहिली आज महाराष्ट्र तेलंगणा आणि गुजरात राज्यात आवक काहीशी जास्त होती, आज महाराष्ट्रात कापसाला सरासरी 8500 ते 9000 रुपये दर मिळाला तर सरकीचे ही दर टिकून आहेत, सरकीच्या दरामुळे कापूस बाजाराला आधार मिळाला देशातील बाजारात सध्या सरकीला प्रतिक्विंटल सरासरी 3500 ते 4000 रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय सर की तेल oil आणि सरकी पेंडीला मागणी आल्यानंतर सरकीच्या दरामुळे कापूस दरही टिकून आहेत, पण आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर कमी जास्त होत असताना देशातील दर टिकून आहेत.

Cootan price कापसाचे दर कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी बाजारातील कापसाची आवक कमी केली होती त्यामुळे कापसाचे दर सुधारले मात्र आता दर सरासरी 8500 च्या पुढे गेले तरी बाजारातील आवक कमीच आहे परिणामी दरात सुधारणा दिसते यंदा कापसाचा सरासरी भाव 8500 ते 9500 रुपयांच्या दरम्यान राहू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्याने कापसाची विक्री करावी असं आवाहन कापूस बाजारातील अभ्यासकांनी केलंय .cootan markatee xpert

 

ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये सांगा आणि तुमच्या जिल्ह्यात काय कापूस भाव मिळतोय हे देखील सांगा

Teme IndianMarathi.com

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi