Cotton Price Today – कापूस बाजार भाव पुन्हा वाढले, काय मिळतोय दर पहा

Cotton Market: Cotton arrival decreased in the domestic market

Kapus bhav today
Today kapus bhav

 

International cootan price आंतरराष्ट्रीय कापूस वायदे आणि प्रत्यक्ष खरेदी दारात मोठे चढउतार सुरू आहेत तर देशातील बाजारात दोन दिवसांपासून कापूस दारात निरमाई दिसून आली होती काल कापूस दर 200 ते 300 रुपये तुटले होते. यामुळे बाजारातील आवक कमी झाली मग आज देशातील कापूस बाजार kapus bazar bhav कसा राहिला कापसाचे दर पडले की सावरले याची माहिती तुम्हाला या व पोस्ट मध्ये मिळेल नमस्कार मी ऋषिकेश भोसले आपले स्वागत

लाईव्ह कापूस दरपाहण्यासाठी

येथे क्लिक करा

देशातील कापूस दर cotton price काल नरमले होते क्विंटल माग दरात दोनशे ते तीनशे रुपयांचे नरर्मई दिसून आलु होती यामुळे सहाजिकच शेतकऱ्यांचे दात दुखी वाढली पण कापसाच्या किमान दर मात्र कायम होता.

कमालदाराचे नर्मई दिसून आले तर आज बहुतेक बाजारांमध्ये कापूस दरात काहीसी वाढ झाली होती विशेष म्हणजे कापूस दर कमी झाल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी कापसाचे विक्री कमी केली.

बाजारातील दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात घटल्याचा व्यापार आणि त्याचाच परिणाम म्हणून आज कापूस दरात काहीशी वाढ दिसून आली असाही अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे .

आंतरराष्ट्रीय बाजारातील international market प्रत्यक्ष कापूस स्पर्धेचे दर तसेच वायद्यांमध्ये चढ-उतार सुरू आहेत Dolar काहीसा मजबूत झालाय तसंच जागतिक मंदीच्या बातम्यांचे परिणाम देशातील कापूस बाजारात जाणवतोय असं कापूस बाजार त्याला अभ्यासकच सांगत आहेत आज देशात कापसाला सरासरी 8400 ते 9000 रुपये दर मिळाला, आज बहुतेक बाजारांमध्ये दरात वाढ दिसून आली तर अनेक बाजारांमधील किमान dar आजही 8000 पेक्षा जास्त होता.

Maharashtra kapus bajar bhav today

तर महाराष्ट्रातील दर आज जवळपास नऊ हजार रुपयांवर पोहोचला म्हणजे महाराष्ट्रातील काही बाजारांमध्ये नऊ हजार रुपयांपर्यंत कापसाला दर मिळालाय.

International Cotton market

तिकडे आंतरराष्ट्रीय बाजारातील कापूस दरात आजही मोठे चढ-उतार दिसून आले, कापसाचे वायदे सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत वाढले होते काल कापसाचे वायदे 83.87 प्रति पाउंड वर बंद झाले होते. आपल्याकडच्या हिशोबा सांगायचं झालं तर 15000 रुपये क्विंटलचा भाव मिळाला पण आज बाजार सुरू झाल्यानंतर दरातील चढ-उतार सुरू होते.

आज सायंकाळपर्यंत वायदे 84.75 प्रती पाउंड सेंट वर पोहोचले रुपये पंधरा हजार दोनशे चाळीस रुपये होतो.

म्हणजेच दीडशे रुपयांनी वाढ झाली होती आंतरराष्ट्रीय बाजारातील प्रत्यक्ष खर्चातील दर म्हणजेच कोटी रुपये इंडेक्स काल काहीसा कमी झाला होता प्रत्यक्ष कापूस स्पर्धेच्या दर दर्शवतो इंडेक्स काल जवळपास सहा टक्क्यांनी कमी होऊन 100.80 वर आला होता जगात प्रत्यक्ष करण्याचे दर नरंदाचा परिणाम देशातील बाजार व जाणवला होता.

संक्रातीनंतर कापूस भाव वाढतील का

असा अभ्यासक सांगतात देशातील बाजार हा सध्या कापसाचे आवक कमीच होते. संक्रातीनंतर बाजारांतील आवक वाढल अशी चर्चा सध्या बाजारात पसरले पण शेतकऱ्यांनी यंदा सर्वांच्याच अंदाज चुकवले आणि संक्रांतीनंतर अंदाजाचे असेच होऊ शकतं असं म्हटलं जातंय.

त्यामुळे देशातील कापूस दर जास्त तुटण्याची शक्यता कमीच आहे यंदा कापसाचे दर पातळी साडेआठ हजार ते साडेनऊ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकते.

त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच कापूस विक्रीचा निर्णय घ्यावा असावा कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केले .

आपल्यालाही माहिती कशी वाटली तसेच कापूस बाजार विषयी आपल्या प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi