कापुस भाव वाढतील का नाही | cotton price today

Cotton rate were stable today in the country | indianmarathi

 

कापूस भाव पडल्यानंतर शेतकरी थोडे चिंतेत आहेत. वायद्यांमध्ये भाव तुटल्यानंतर प्रत्यक्ष खरेदी म्हणजेच बाजार दर पाडले गेले.

पण आज वायद्यांमध्ये कापूस दर कसे सुधारले. मात्र प्रत्यक्ष खरेदीतील दर कालच्याच पातळीवर कायम आहेत मग वायद्यांमध्ये दर वाढत असताना शेतकऱ्यांना मिळणारा दर का वाढला नाही असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल.

तसेच वायद्यांमध्ये काल दर पडले आणि आज वाढले असं का घडतय कापसाचे दर कधी वाढतील. शेतकऱ्यांनी या परिस्थितीत कापूस विकावा की थांबावं सध्या कोणत्या भावात कापूस विक्री फायदेशीर ठरेल असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील.

नमस्कार मी Rushikesh Bhosle Indianmarathi.com मध्ये आपले स्वागत सगळ्यात आधी आपण देशातील कापूस बाजारात आज काय घडलं ते पाहुयात.

Indian cootan price today

देशातील दोन दिवसापासून कापूस (cootan price) दारात मोठे घट झालीये. सोमवारी वायदे गाठी मागे जवळपास 1700 रुपयांनी कमी होऊन सत्तावीस हजार तीनशे रुपयांवर बंद झाले. होते एक कापूस गाठ १७० किलोचे असते हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. मात्र अजून म्हणजे 27 डिसेंबरला सायंकाळी पाच वाजेपर्यंत वायद्यांमध्ये तब्बल दीड हजार रुपयांची सुधारणा झाली होती. कापसाचे वायदे 28 हजार 780 रुपयावर पोहोचले होते. कुंटल मध्ये सांगायचं झालं तर रुईचा हात दर जवळपास 17 हजार रुपये होतो. वायद्यांमध्ये कापूस दर कमी झाल्यानंतर बाजार समितीमध्येही दरात नरमाई पाहायला मिळाली, सोमवारी कापूस दरात कुंटल मागं सरासरी पाचशे रुपयांची घट झाली होती.

मात्र आज कापूस दर ठरवले होते तर काही बाजारांमध्ये कापूस दरात वाढ सुद्धा पाहायला मिळाले आज देशातील बाजारांमध्ये कापसाला प्रतिक्विंटल सरासरी 7500 ते 8500 दर मिळाला.

Today cootan price kapus bhav today

तर राज्यातील बाजारांमध्ये सरासरी दर पातळी सात हजार सहाशे ते आठ हजार तीनशे रुपये होती. देशातील वायद्यांमध्ये कापूस दर काल कमी झाले आणि आज का वाढले ते पाहूयात तर वायदे बाजार आहे, हेजिंगचा प्लॅटफॉर्म आहे या प्लॅटफॉर्मवर प्रत्यक्ष डिलिव्हरी खूपच कमी होते एका महिन्यातील वाद्यांचे मुदत संपली की हे जर गुंतवणूकदार किंवा खरेदीदार पुढील महिन्यांतील वायद्यांमध्ये पोझिशन्स घेतात म्हणजेच वायदे घेतात पण सेबीने. एमसीएक्स वरील जानेवारी 2023 आणि त्या पुढील महिन्यांचे वायदे आणायला अद्याप परवानगी दिलेली नाहीये म्हणजेच वायदे रोलवर अर्थात पुढील महिन्यातील वायद्यांमध्ये पोझिशन घेता येत नाही.

Cootan price today

त्यातच चालू महिन्याचे वायदे 30 डिसेंबरला संपतात त्यामुळे दीर्घकालीन करार वायद्यांमधून बाहेर पडले म्हणजेच ज्यांना पुढील महिन्यात आपले करार न्यायचे होते त्यांना वायद्यांमधून बाहेर पडावा लागलं कारण पुढील महिन्यात वायदे उपलब्ध नाहीयेत त्यामुळे विक्रीवरून दर कमी झाले पण वायदे संपेपर्यंत कमी झालेले दर पुन्हा वाढू शकतात.

त्याची सुरुवात आजपासूनच आपल्याला पाहायला मिळाली आहे, त्यामुळे वायदे बाजारात दोन दिवसांची असेल त्याला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही असं जाणकार सांगतात पण दुर्दैवाने शेतकऱ्यांना भेटीस धरण्यासाठी हे केलं जातंय असा आरोप काही जाणकार करता येत.

वायद्यांमध्ये दर कमी झाल्याचा कांगावा करत व्यापाराने प्रत्यक्ष खरेदीतील दर कमी केले वास्तविक पाहता पोझिशन सरोवर अर्थात पुढील वायद्यांमध्ये नेत्यांना आल्याने वाद्यांमध्ये दर तुटले होते हा मुद्दा एजन्सी निघत आहे त्यात मागणी आणि पुरवठ्याचा तीळ मात्र संबंध नाहीये मात्र प्रत्यक्ष खरेदी जाणून-मधून दर कमी केले गेले वायद्यांमध्ये दर कमी झाले आता कापूस दरात वाढ होणार नाही असा संभ्रम सध्या निर्माण केला जातोय.

International cootan price

वायद्यांचा दाखला देत बाजार समितीमध्ये दर पाडले पण आज वायद्यांमध्ये दर वाढल्यानंतर बाजार समित्यांमधील दरात मात्र त्या प्रमाणात वाढ केली गेलेली नाहीये. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त सुट्ट्या सुरू आहेत यावर आपण कालच चर्चा केली आहे. त्यामुळे दराची तुलना आपल्याला करता येत नाहीये आंतरराष्ट्रीय बाजारात 4 जानेवारीपासून व्यवहार सुरू होतील, तसेच भारतीय माध्यमांनी चीनमध्ये दाखवला त्या प्रमाणात कोरोनाचा उद्रेक नसल्याची चर्चा आता जोर धरू लागली तर काही जाणकारांच्या मध्ये जानेवारी संपल्यानंतर तेथील बाजारातून कापसाला मागणी वाढू शकते म्हणजेच यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर वाढण्यास मदत होईल देशातही जानेवारीच्या मध्यापर्यंत बाजारातील कापूस आवक जास्त असते त्यानंतर कापूस विक्री कमी होत जाते त्यामुळे जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्या पर्यंत देशातील कापूस बाजारातील चित्र स्पष्ट होऊ शकतो त्यानंतर कापूस दरात सुधारणा होण्यास सुरुवात होईल असा अंदाजही कापूस बाजारात अभ्यासकांनी व्यक्त केलाय.

एकूणच काय आहे तर कापूस बाजारातील चित्र स्पष्ट होण्यास किमान दोन ते तीन आठवडांचा कालावधी लागेल तोपर्यंत शेतकऱ्यांनी कापूस बाजारातील आवक मीठीत ठेवल्यास किंवा आवश्यक नसेल तर विक्री टाळल्यास बाजार जास्त तुटणार नाही.

तसेच सध्या बाजारात कापूस दराविषयी काही चुकीची माहिती पसरवली जात आहे, त्याच बळी पडू नये मात्र सध्या ज्या शेतकऱ्यांना कापूस विकण्या शिवाय पर्याय नाही त्यांनी या काळात किमान 8000 रुपये दराचे टार्गेट ठेवण्यास हरकत नाहीये तर जानेवारी नंतर कापसाला सरासरी किमान 8500 ते 9 हजार रुपये दर मिळू शकतो असा अंदाज आहे कापूस बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.

आपल्याला ही माहिती कशी वाटली तसंच कापूस बाजाराविषयी आपल्या कडे प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट मधून नक्की कळवा

Teme : IndianMarathi.com

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi