कापसाचे दर का कमी झाले | cotton price today

कापूस बाजाराचा आजचा दिवस शेतकऱ्यांनास निराश करणारा ठरलाय .आज वायदे आणि बाजार समितीमध्ये कापूस दरात मोठी नरमाई पाहायला मिळाली.

त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्वापादन वाढले पण देशात कापसाचे दर का कमी झाले. कापूस बाजारातील ही गट किती दिवस राहू शकते कापसाचे दर कधी वाढतील याच महत्त्वाच्या प्रश्नांवर आता आपण चर्चा करणार आहोत.

कापसाचे दर का कमी झाले | cotton price today
कापसाचे दर का कमी झाले

नमस्कार मी ऋषिकेश भोसले आपले स्वागत सर्वप्रथम आपण आज देशातील कापूस बाजारात काय चित्र राहिलं त्यावर नजर टाकणार आज वायदांमध्ये कापसाचे दर गाठी मागे १६४० रुपयांनी कमी झाले वायदे 27 हजार चारशे रुपयांवर बंद झाले होते.

सांगायचं झालं तर हा दर 16 हजार रुपये क्विंटल होतो तर बाजार समितीमध्ये कापसाचे दर शनिवारचा तोंड देता 400 ते 500 रुपये कमी झाले होते.आज देशातील बाजारात कापसाला सरासरी सात हजार पाचशे ते आठ हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान दर मिळाला होता.

 देशातील वायदे आणि बाजार समितीमध्ये कापसाचे दर का कमी झाले cootan price today

ख्रिसमस आणि नऊ वर्षाच्या सुट्ट्यांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात पुढील आठवडाभर व्यवहार बंद आहेत .परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे व्यवहार होत नाही त्याचाही परिणाम देशातील कापूस बाजारावर झाला आहे.

असं जाणकारांचं म्हणणं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोठे खरेदीदार निर्यातदार आणि ब्रोकर या काळात सुट्टी घेत असतात. केवळ कापूसच नाहीतर सोयाबीन आणि इतर शेतमालाचेही व्यवहार सध्या बंद आहेत. पण विशेष म्हणजे आपल्याकडे सध्या सोयाबीनच्या वायद्यांवरही बंदी आहे त्यामुळे सोयाबीनच्या दरावर याचा फारसा परिणाम जाणवणार नाही असे काही अभ्यासात सांगत आहे. तसंच देशातील वायदांमध्ये सध्या केवळ डिसेंबरचे व्यवहार सुरू आहे अद्याप जानेवारी 2023 आणि त्यापुढील वायद्यांसाठी परवानगी दिलेली नाही. म्हणजेच केवळ डिसेंबरच्या वायद्यांसाठी सध्या व्यवहार होत आहे तेही 30 डिसेंबरला संपतात याचाही मानसिक परिणाम कापूस दरावर होताना दिसतोय असं काही जणांचं म्हणणं आहे.

कापसाचे जानेवारी आणि पुढील वायदे आणणार की वायदे बंदी करणार हा प्रश्न अद्यापही कायम आहे.आणि त्याचेच पडतात मागील काही दिवसांपासून कापूस बाजार उमटताना आपल्याला दिसत आहे. डिसेंबर हा जास्त halcalica महिना असतो.  जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्या पर्यंत देशातील दर हंगामातील सर्वात कमी पातळीवर असतात यांना शेतकऱ्यांनी कापूस रोखला त्यामुळे दर जास्त होते मात्र दरात चढउतार होऊन काही काळासाठी बाजारात दबाव येईल असा अंदाज कापूस बाजारातल जाणकारांनी यापूर्वीच दिला होता.

त्याप्रमाणे सध्या बाजार दबावत आलाय दुसरीकडे चीनमध्ये कोरोना वाढल्याच्या बातम्यांचाही परिणाम बाजारावर झालेला आपल्याला दिसतोय मात्र चीनमध्ये कोरोना दाखवला जातो त्या तीव्रतेचा नाही असे काही जणांचा म्हणणं आहे. पण काही असलं तरी चीन हा कापसाचा सर्वात मोठा ग्राहक असल्याने त्याच्या मागणीचा आंतरराष्ट्रीय बाजार आणि पर्यायाने देशातील बाजारावर परिणाम होत असतो.

याचाच  परिणाम भारताच्या कापूस बाजार होत असल्याचं काही जणांचा सध्या म्हणणं आहे. सध्याच्या परिस्थितीत आपला बाजार सुरू असला तरी आंतरराष्ट्रीय बाजार बंद आहे.आता तुम्ही म्हणाल त्यावरून आम्हाला काय देणं घेणं पण कापसाचा बाजार केव्हा देशापुरताच  नाही तर तो जागतिक पातळीवर आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात दर कमी जास्त झाल्याचा परिणाम आपल्या बाजारावर थेट होत असतो. त्यामुळेच तर उद्योग मागील काही दिवसांपासून देशातील आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दराचे तुलना करून आहेत.

 आंतरराष्ट्रीय बाजारात चार जानेवारीपासून व्यवहार सुरू होणार आहेत म्हणजेच बाजारातील सुट्ट्या संपतील तसेच चीनमधील कोरोनाचे चित्र जानेवारीच्या मध्यप्रदेश स्पष्ट होऊ शकतो. चीनच्या मार्केटमधून मागणी वाढेल  याचा अंदाज जानेवारीच्या मध्यापर्यंत स्पष्ट होऊ शकतो. 

cootan price today आजचे कापसाचे भाव 2022 महाराष्ट्र

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
27/12/2022
भोकर क्विंटल 40 7435 7485 7460
सावनेर क्विंटल 1900 7450 7550 7500
किनवट क्विंटल 70 7100 7300 7200
राळेगाव क्विंटल 1530 7400 7940 7800
देउळगाव राजा लोकल क्विंटल 300 7555 7710 7635
काटोल लोकल क्विंटल 40 7300 7600 7400

 

तुमच्या जिल्ह्यातील भाव कमेंट मध्ये सांगायला अजिबात विसरू नका.

Teme Indianmarathi.com

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi