नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला अनेक वेळा हवामान जाणून घेण्यासाठी अडचणी येत असतात पण शेतकरी मित्रांनो तुम्ही सतत सर्च करत राहता उद्याचे हवामान , उद्याचे हवामान कसे असेल असं तुम्ही वेळोवेळी गुगलला यूट्यूबला सर्च करत राहता. पण शेतकरी मित्रांनो तुम्हाला या पोस्टमध्ये मी दररोज तुम्ही इतरत्र भटकता सोप्या पद्धतीने दोन ते तीन दिवसाच्या हवामान जाणून घेऊ शकता तर चला आपण या पोस्टमध्ये पुढे कसं जाणून घ्यायचं त्याविषयी जाणून घेणार आहोत.
हवामान जाणून घेण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. त्यातलीच एक पद्धत म्हणजे सॅटलाईट द्वारे हवामान अंदाज जाणून घेणे, तर मित्रांनो आपण सेटलाईट द्वारे कसे हवामान अंदाज जाणून घेतात याविषयी आता जाणून घेणार आहोत.
सॅटेलाईट द्वारे हवामान अंदाज कसे जाणून घेतात
सॅटलाईट द्वारे हवामान आंदोलन घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती असतात तर सगळ्याकडे डेस्कटॉप असणं शक्य नाही त्यासाठी शेतकरी मित्रांसाठी एक सोपी पद्धत म्हणजे मोबाईलवर काही ॲप्लिकेशन सुद्धा अवेलेबल आहेत. त्या ॲप्लिकेशनच्या साह्याने तुम्ही सॅटेलाईट द्वारे हवामान अंदाज याची दोन ते चार दिवसाची अपडेट जाणून घेऊ शकता.
तर जाणून घेऊ कसं ते एप्लीकेशन डाउनलोड करायचं आणि कसा उद्याचे हवामान जाणून घ्यायच
यासाठी तुम्हाला सर्वप्रथम प्ले स्टोअर वर जायचं आहे आणि प्ले स्टोअर वर windy.com सर्च करायचा आहे.
तर तुमच्यासमोर नंबर एकलाच विंडी एप्लीकेशन येईल.
हे windy.com हे नावाचे ॲप्लिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करायचा आहे. त्यानंतर तुम्ही ते ॲप्लिकेशन ओपन करून त्याच्यात तुम्हाला बरेचशे पर्याय आढळून येतील.
तुम्हाला एप्लीकेशन ओपन केल्यानंतर त्याचा इंटर फेस खूप अवघड वाटेल पण तुम्ही एकदा एप्लीकेशन युज करायला लागले की तुम्हाला हळूहळू सोप्प व्हायला लागेल.

सर्वप्रथम तुम्हाला असा इंटरफेस दिसेल तर तुम्हाला मेन्यू या पर्यायावर क्लिक करायचा आहे.

तर मित्रांनो तुम्हाला रेन थंडर या पर्यायावर क्लिक करायचा आहे तर तेथे तुम्हाला हवामानाचे अपडेट दिसायला सुरू होणार तरीपण तुम्हाला समजण्यास थोडा वेळ लागणार आहे.

जर तुम्हाला लाल जागा दिसली तर म्हणायचं सर्वात जास्त पावसाची शक्यता आहे .पिवळसर जागा म्हणजे जोरदार स्वरूपाचा पाऊस हिरवी जागा म्हणजे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि बाकीची जी आपल्याला आकाश करायची जागा दिसते तेथे हलक्या सरी होतील असा अंदाज तुम्ही जाणून घ्यायचा आहे. जाणून घ्यायचा दुसरा पर्याय म्हणजे वर तुम्हाला एक काडी दहा 10.5mm असं जे दिसतंय त्यावर देखील तुम्ही हवामान अंदाज जाणून घेऊ शकता गाडीत पाच एम एम दिसत असेल तर जोरदार स्वरूपाचा पाऊस काडी दहा एमएम दिसत असेल तर मुसळधार स्वरूपाचा पाऊस काडीत वीस च्या पुढे जर दिसत असेल तर अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस असा हवामान अंदाज तुम्ही स्वतः व्यक्त करू शकता.
आता जाणून घेऊया वेबसाईट द्वारे कसे जाणून घ्यायचे उद्याचे हवामान
त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला क्रोम ब्राउजर ओपन करायचा आहे आणि त्यामध्ये windy.com असं सर्च करायचं आहे.
त्यानंतर तुमच्या पुढे विंडीची वेबसाईट ओपन होईल एप्लीकेशन मध्ये सांगितल्या पद्धतीने तुम्ही तेथे देखील तसाच इंटरफेस आहात तुम्हाला पाहायला मिळेल त्यामुळे तुम्ही त्याच पद्धतीला फॉलो करून दिंडी डॉट कॉम या वेबसाईटवरून सुद्धा हवामान अंदाज जाणून घेऊ शकता.
तर मित्रांनो आशा करतो उद्याचा हवामान,उद्याचा हवामान कसे असेल , उद्या पाऊस पडेल का नाही पाऊस कवा बंद होईल असं इतरत्र सर्च करायची तुम्हाला गरज भासणार नाही पोस्ट कशी वाटली तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आपली पोस्ट इतरांना देखील शेअर करा कारण त्यांना देखील हवामान अंदाज जाणून घेण्यास मदत होईल .धन्यवाद