उद्याचे हवामान कसे असेल | havaman andaj today मुसळधार पावसाची शक्यता

नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण उद्याचे हवामान कसे असेल हवामान अंदाज टुडे आजचे हवामान पंजाब हवामान अंदाज हवामान उद्याचे याविषयी जाणून घेणार आहोत.

उद्याचे हवामान कसे असेल |havaman andaj 

⛈️ नाशिक जिल्हा हवामान अंदाज 🌨️⛈️🌩️ दिपक कारभारी जाधव .जोपूळ तालुका चांदवड जिल्हा नाशिक .BSC .agri महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी पदवी धर 1997 👏🏻 आज 17जून आपण मागच्या massage च्याअंदाजानुसार मान्सून पूर्व पाऊस सुरु झाला पण गोवा पासून ते मेघालय अशी एक line विकसीत झाले ने आपल्या कडे उत्तर महाराष्ट्र मध्ये मान्सून चे ढग काहीसे विरळ झाले आणि पुन्हा उन्हाचा चटका वाढला तरी पण मान्सून पूर्व पाऊस जागोजागी पडत आहे असोत आता या पुढील अंदाज 🌹✌🏻🔭👉🏻सर्वजण मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत कारण पेरण्या लांबल्या आणि आहे ती भाजीपाला पिके कडक उन्हात प्रॉब्लेम्स येत आहे पण येत्या 20 जून पासून आपल्या कडे पाऊस राहील कन्याकुमारी जवळ एक कमी दाब निर्माण होऊन ते भारताच्या पश्चिम किनार पट्टीने कर्नाटक। गोवा असे होत मुंबई नाशिक कडे येईल तेव्हा नाशिक वर 20 जून ते 30जून पर्यन्त मुसळधार पाऊस राहील त्यामुळे येत्या 3 दिवसात कामे आटोपून घ्या पुन्हा जोरदार पाऊस राहिल 20 तारखे पासून। पूढील 30 जून पर्यन्त .वरील सर्व अंदाज रडार आणि सॅटेलाईट animation चे आहेत 🌨️🌩️⛈️ वरील सर्व माहिती ही भारतीय हवामानशास्त्र विभाग। , विविध weather model आणि INSAT , SKYSAT ,METOSAT। या उपग्रहांच्या दिलेल्या animation आनि रडार image या नुसार आहेत त्यामुळे हवामानात बदल झाला की पाऊस लांबतो किंवा जलद येतो हा अनुभव मागील अनेक वर्षे चा आहे त्यामुळे ही माहिती प्रामाणित मानावी🌩️⛈️🌨️👏🏻 धन्यवाद शेतकरी हितार्थ माहीती संकलन 9422322138

तर शेतकरी मित्रांना या पोस्ट मध्ये उद्याचे हवामान कसे असेल याविषयी तुम्ही चांगलं जाणून घेतला असेल असाच हवामानाविषयी अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या वेबसाइटला नक्कीच विजिट करीत जा

 

Hwaman andaaz today panjab dak पंजाब हवामान अंदाज याविषयी जाणून घेण्यासाठी देखील आपल्या वेबसाइटला भेट करा

हवामान अंदाज

उद्याचे हवामान 2022

हवामान उद्या पाऊस

  1. लाइव हवामान अंदाज

 

 

 

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi