Cotton Rate नमस्कार मित्रांनो कापूस भावत Cotton Rate Today वाढ पाहायला मिळालेली नाही, आणि त्यात शेतकऱ्यांनी कापूस विक्रीवर आता जोर धरलेला आहे. बाजारात कमी कावक असताना देखील कापूस भाव वाढले का नाहीत, सध्या काय कापूस दर मिळतोय कापसाचे भाव पुढील काळात वाढतील का नाही ही सर्व माहिती तुम्हाला या पोस्टमध्ये मिळणार आहे त्यामुळे पोस्ट संपूर्ण वाचा.
डिसेंबर जानेवारी महिन्याच्या आत सर्व शेतकऱ्यांचा कापूस त्यांच्या घरात आला होता, पण सर्व शेतकरी कापूस घरात ठेवू शकत नाहीत काय आर्थिक अडचणीमुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्यास सुरुवात करतात. त्यामुळे डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात सर्वात जास्त कापूस विक्री होत असते, त्यामुळे दर दबावात येतात आणि व्यापारी याच क्षणाची वाट पाहत असतात.
मित्रांनो सध्या कापसाला आठ हजार ते आठ हजार पाचशे रुपये दर मिळतोय. पुढील काळात साडेआठ हजार ते साडेनऊ हजारच्या दरम्यान दर Cotton Rate राहू शकतो असं कापूस अभ्यासाकांनी सांगितला आहे.
आता जाणून घेऊया कोणत्या बाजार समितीत कापसाला किती दर मिळतोय त्याविषयी
तर बाजार समिती आहे वरोरा 904 क्विंटल कापसाचे आवक झाली होती कमीत कमी दर मिळाला 7600 जास्तीत जास्त दर (Cotton Rate) मिळाला 8160 सर्वसाधारण दर मिळाला सात हजार नऊशे रुपये.
बाजार समिती वरोरा माढेली 350 क्विंटल कापसाचे आवक झाली होती कमीत कमी दर Cotton Rate मिळाला 7500 जास्तीत जास्त दर मिळाला 8100 सर्वसाधारण दर मिळाला 7900
बाजार समिती वरोरा खांबाडा तीनशे क्विंटल कापसाचे अवघड झाली होती किमान दर (Cotton Rate) 7800 जास्तीत जास्त दर 8100 सर्वसाधारण दर 7900
आपल्या जिल्ह्यातील जवळच्या बाजारातील कापूस
दर आणि आवक पाहण्यासाठी येथे क्लिक करा
शेतकरी मित्रांनो होते काही बाजार समितीचे कापूस बाजार भाव सर्व बाजार समितीचे कापूस भाव जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जाणून घ्या 👇👇👇👇👇👇

ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा तुमच्या जिल्ह्यात काय दर मिळतोय ते सुद्धा कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद
1 thought on “Cotton Rate : कापूस भाव वाढतील का पहा,आज कापूस दर काय मिळतोय ?”