cotton rate : शेतकरी मित्रांनो आज राज्यातील बाजारात कापसाची आवक कमी आली होती. आज सावनेर बाजार समितीमध्ये सगळ्यात जास्त म्हणजेच 4600 क्विंटल ची अवका होती. तर मित्रांनो बोरगाव मंजू या बाजार समितीमध्ये सर्वात जास्त दर म्हणजेच 8338 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्व बाजार समितीचे कापूस बाजार भाव आम्ही खालील प्रमाणे दिले आहेत नक्की पहा
बाजार समिती जात :सावनेर
जात/प्रत : –
परिमाण आवक: क्विंटल 4100
कमीत कमी दर: 7800
जास्तीत जास्त दर : 7950
सर्वसाधा दर : 7900
बाजार समिती जात :मनवत
जात/प्रत : –
परिमाण आवक: क्विंटल 2400
कमीत कमी दर: 7000
जास्तीत जास्त दर : 8125
सर्वसाधा दर : 8050
बाजार समिती जात :किनवट
जात/प्रत : –
परिमाण आवक: क्विंटल 69
कमीत कमी दर: 7500
जास्तीत जास्त दर : 7700
सर्वसाधा दर :7600
बाजार समिती जात :राळेगाव
जात/प्रत : –
परिमाण आवक: क्विंटल 3600
कमीत कमी दर:7700
जास्तीत जास्त दर :7985
सर्वसाधा दर :7950
बाजार समिती जात :भद्रावती
जात/प्रत : –
परिमाण आवक:235
कमीत कमी दर: 7650
जास्तीत जास्त दर :7810
सर्वसाधा दर : 7730
बाजार समिती जात :अकोला (बोरगावमंजू)
जात/प्रत : –
परिमाण आवक: क्विंटल 128
कमीत कमी दर: 7900
जास्तीत जास्त दर :8338
सर्वसाधा दर : 8119
बाजार समिती जात :उमरेड
जात/प्रत : –
परिमाण आवक: क्विंटल 848
कमीत कमी दर: 7700
जास्तीत जास्त दर : 7950
सर्वसाधा दर : 7850
जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
बाजार समिती जात :देउळगाव राजा
जात/प्रत : –
परिमाण आवक: क्विंटल 1500
कमीत कमी दर: 7000
जास्तीत जास्त दर : 7800
सर्वसाधा दर : 7500
बाजार समिती जात :वरोरा-माढेली
जात/प्रत : –
परिमाण आवक: क्विंटल778
कमीत कमी दर: 7800
जास्तीत जास्त दर : 7950
सर्वसाधा दर : 7850
Ration Card : तुमचं नाव रेशन कार्ड मधून काढले
असेल चिंता करू नका ‘या’ सोप्या पद्धतीने पुन्हा जोडा