Cotton rate:कापूस भावात तुफान वाढ, कोणत्या बाजार समितीमध्ये काय दर मिळतोय जाणून घ्या

Cotton rate नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन मराठी आपल्या वेबसाईटवर तुमचं सहर्ष स्वागत मित्रांनो सध्याच्या काळात जवळपास सर्व शेतकऱ्यांनी कापूस विकलेला आहे परंतु बरेच शेतकरी अजूक असे पण आहेत त्यांनी अजून सुद्धा कापूस विकलेला नाही ‌. हंगाम सुरू होण्याच्या काळात शेतकऱ्यांना वाटलं कापूस हा दहा ते पंधरा हजार प्रतिक्विंटल पर्यंत जाईल परंतु कापूस नऊ हजार पाचशे रुपये भावाच्या पुढे गेलाच नाही त्यामुळे बरेच शेतकरी अडचणीत पडले.

Whatsapp Grup Jon Now
Whatsapp Grup Jon Now

त्यानंतर देखील हुशारी दाखवत बऱ्याच शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली त्यामुळे आतापर्यंत जवळपास 90% शेतकऱ्यांनी कापूस विकलेला आहे राहिलेले दहा टक्के कापूस अजून सुद्धा घरातच असल्याची माहिती कळत आहे ‌. मग आता कापूस भाव वाढेल का पुढच्या हंगामात कापसाला काय भाव राहील असे बरेच प्रश्न आता शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये चाललेले आहे जाणकारांच्या मध्ये सध्याच्या काळात कापूस भाव हा वाढू शकणार नाही मित्रांनो सध्याच्या काळात कापूस दर हा 7300 ते 7500 मिळतोय कापूस भाव आठ हजाराच्या पुढे वाढू शकत नाही असं जाणकार सांगत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर कापसाची विक्री करावी असा आव्हान देखील ते करत आहे.

मागील काही दिवसापूर्वी कापूस धरा बाराच घसरला होता परंतु सध्या कापूस दर Cotton rate हा 200,300 रुपयांनी पुन्हा वाढलेला आहे त्यामुळे या संधीचा फायदा घेऊन शेतकरी कापसाची विक्री करावी.

Cotton rate बाकी मित्रांनो शेतकऱ्यांनी आपल्या विचारानुसार नियोजन करावे शेतकऱ्यांना विचार करण्यासाठी आम्ही राज्यातील सर्वच बाजार समिती सध्या कायदर मिळतोय हे सांगितले आहे तुम्हाला जर तर जाणून घ्यायचा असेल तर खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही सगळे तर जाणून घेऊ शकता.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
05/06/2023
सावनेर क्विंटल 1700 7350 7375 7375
सेलु क्विंटल 4280 6000 7395 7350
राळेगाव क्विंटल 1740 6800 7575 7450
पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 880 7000 7300 7250
उमरेड लोकल क्विंटल 147 7200 7500 7400
मनवत लोकल क्विंटल 6500 5600 7410 7300
देउळगाव राजा लोकल क्विंटल 900 6800 7485 7375
वरोरा लोकल क्विंटल 701 6800 7400 7100
काटोल लोकल क्विंटल 121 7200 7400 7300
कोर्पना लोकल क्विंटल 1190 6800 7250 7100
हिंगणघाट मध्यम स्टेपल क्विंटल 4015 7000 7680 7280
वर्धा मध्यम स्टेपल क्विंटल 390 6875 7625 7250
यावल मध्यम स्टेपल क्विंटल 158 7300 7700 7520
सिंदी(सेलू) मध्यम स्टेपल क्विंटल 2700 7650 7790 7690

 

Cotton Market : कापूस दर मोठ्या प्रमाणात घसरले शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ, जाणून घ्या सध्याचे दर

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi