Cotton Rate : देशातील कापूस दर पुढील काही दिवसात वाढण्याचा अंदाज
चालू आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात सुधारणा पाहायला मिळाली होती झालेला बाजार शुक्रवारी 86.76 बंद झाला तर कापूस भाव मात्र स्थिर होते. मग चालू आठवड्या देशातील आणि आंतरराष्ट्रीय बाजारात काय घडामोडी घडल्या देशात कापसाला सध्या काय दर मिळतोय तसा देशातील कापसाचे दर कधी आणि किती वाढतील याचा आढावा आपण आता घेणार आहोत.
सुरुवातीला आपण देशातील बाजारात या आठवड्या नेमकं काय घडलं ते बघूया तर देशातील बाजारात जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात कापसाचे दर नरमले होते, दर कमी झाले होते.
आजचे कापुस दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
चालू आठवड्यात आठ हजार ते साडेआठ हजार रुपये कापूस दर मिळाला. शुक्रवारी कापसाच्या कमाल दरात काहीशी वाढ पाहायला मिळाली मात्र सरासरी दर पातळी कायम होती. दर टिकून होते सरकी पेंड्याला सध्या चांगला दर मिळतोय तर सरकि तेलाचे दर टिकून आहे. त्यामुळे तारखेला उठाव आहे मागील काही दिवसांपासून सरकीचे दर वाढत आहेत.
चालू आठवड्यातील सरासरी साडेतीन हजार चार हजार रुपये दर मिळाला होता.
आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दरही वाढले मात्र देशातील कापसाचे भाव वाढले नाही. त्यामुळे दरवाढीचे वाट पाहणारा शेतकऱ्यांची निराशा झाली, पण कमालदारात काहीशि वाढ झाल्याने दरवाढीचे आशाही जागवली.
International Cotton Market today
आता आपण आंतरराष्ट्रीय बाजाराविषयी माहिती घेऊयात. शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर वाढले होते तसं पाहिलं तर कापसाच्या दरात आठवडाभर चढउतार पाहायला मिळाले, सोमवारी कापसाचे ववयदे सुरू झाले होते कुंटल मध्ये सांगायचं झालं तर हा दर 14724 रुपये प्रति क्विंटल होतो.
त्यानंतर मंगळवारी दरात वाढ पाहायला मिळाली तर बुधवार पुन्हा कमी झाले ,एक महिन्यातील उत्साहचांकी टप्पा गाठला शुक्रवारी बाजार 86 पूर्णांक 76 सेंट वर बंद झाला म्हणजेच वायदे 16121 रुपया वर बंद झाले. म्हणजेच याचा अर्थ असा की मागील आठवडाभरात कापसाचे दर वाढले होते चालू आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर वाढले मात्र देशातील तर नरमलेल्या पातळीवर कायम होते, पण पुढील काळात कापूस सुधारणा दिसू शकते आंतरराष्ट्रीय बाजारात चिन देशांकडून कापसाला मागणी वाढण्याचा अंदाज आहे तसेच देशातील कापूस उत्पादनाचा अंदाजही कमी करण्यात आलाय त्यामुळे देशातील दर पातळी साडेआठ हजार ते साडेनऊ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी साडेआठ हजार रुपयांपेक्षा कमी दरात कापूस विक्री करू नये असा आवाहन कापूस बाजारातील जाणकारांनी केलं आहे.
हे माहिती आपल्याला कशी वाटली तसेच कापूस बाजार विषयी आपल्या प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा